testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

केआरकेने ट्विटर अकाऊंट पुन्हा सुरु करण्यासाठी दिली धमकी

KRK
अभिनेता माध्यमांसाठी एक प्रसिद्धिपत्रक प्रसिद्ध करत ट्विटर अकाऊंट पुन्हा सुरु करण्याची मागणी केली. या पत्रकात आपले अकाऊंट पुन्हा सुरु न केल्यास आत्महत्या करण्याची धमकीही दिली आहे.
या प्रसिद्धिपत्रकात त्याने लिहिलंय की, ‘१५ दिवसांच्या आत माझे अकाऊंट पुन्हा सुरु करण्यात यावे अशी मी @Twitterindia आणि महिमा कौल, विरल जैन आणि तरनजीत सिंह यांना विनंती करतो. आधी त्यांनी माझ्याकडून लाखो रुपये घेतले आणि एकेदिवशी अचानक माझे अकाऊंट बंद केले. त्यांनी माझी अशी फसवणूक केल्याने मी निराश झालोय. माझे अकाऊंट सुरु केले नाही तर मी आत्महत्या करेन आणि यासाठी हे लोक जबाबदार असतील.’ असे म्हटले आहे.
याआधी केआरकेने वादग्रस्त वक्तव्यामुळे ट्विटर अकाऊंट काही दिवसांपूर्वीच बंद करण्यात आले आहे.


यावर अधिक वाचा :

रिचा याकरिता अधिक प्रतीक्षा नाही करू शकत

national news
अभिनेत्री रिचा चढ्ढा वेब सीरिज इनसाइड एजच्या दुसर्‍या सीझनसाठी निर्मात्यंबरोबर सध्या ...

आयपीएलच्या खेळाडूंना जॅकलिनकडून डान्सचे ट्रेनिंग

national news
'आयपीएल'चा फिव्हर आता पुन्हा एकदा सर्व देशभर पसरायला लागला आहे. क्रिकेट खेळाडूंच्याबरोबर ...

‘राझी’चा ट्रेलर प्रदर्शित

national news
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या ‘राझी’चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. २ मिनिटे आणि ...

माणूस दिसायला .. इतका खराब नसतो .. जितका तो ..

national news
माणूस दिसायला .. इतका खराब नसतो .. जितका तो .. आधार कार्डावर दिसतो,

राधिका बनणार विशाल भारद्वाजची 'हिरोईन'

national news
छोट्या पडावरच्या अनेक सेलिब्रिटींना बॉलिवूडची लॉटरी लागली. आता यात आणखी एक नाव जोडले गेले ...