testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

WAH स्विमिंग पुलामध्ये हॉट लुकमध्ये दिसली सुहाना

Last Modified गुरूवार, 5 ऑक्टोबर 2017 (16:08 IST)
बॉलीवूडचा रोमांस किंग शाहरुख खानची मुलगी सध्या सारखी चर्चेत असते. मग ती शाहरुखसोबत बाहेर फिरायला निघाली असो वा एखाद्या इवेंटमध्ये. तिचे फोटो सोशल मीडियावर वायरल होत असतात. आणि एकदा परत ती आपल्या
पूल पोझमुळे चर्चेत आहे. स्विमिंग पुलामध्ये दिसत असलेली सुहाना फारच ग्लॅमरस दिसत आहे. सोशल मीडियावर वायरल होत असलेले फोटो तिच्या फॅन्सला फारच आवडत आहे. फोटोला बघून ती किंग खानची कॉपी दिसत आहे. आणि सुपर स्टार बनायचे जे गुण असायला पाहिजे ते सर्व सुहानात दिसत आहे.

या अगोदर देखील बर्‍याच वेळा सुहाना आपल्या ड्रेसिंग सेंस आणि हॉट फोटो शूट मुळे चर्चेत राहिली आहे. सुहानाला बघून तिच्या चाहत्यांना अशी उमेद आहे की ते लवकरच सुहानाला चित्रपटात काम करताना बघतील. पण किंग खानने या सार्‍यांच्या उमेदीवर पाणी फेरता म्हटले आहे की अद्याप पाच वर्ष सुहानाचे चित्रपटात येण्याचे कुठलीही उमेद नाही आहे.


यावर अधिक वाचा :

रुदालीच्या निर्मात्या कल्पना लाज्मी यांचे निधन

national news
चित्रपट दिग्दर्शक, निर्मात्या आणि पटकथालेखिका कल्पना लाज्मी ( ६४) यांचे मुंबईतील ...

सॅन मरिनो

national news
रोमन साम्राज्यातून हद्दपार झालेल्या आणि पळून आलेल्या अनेक लोकांनी याच गावात आश्रय घेतला. ...

प्रिया-सनीच्या ‘रोका’ समारंभात नाचले ‘झी टीव्ही’वरील

national news
‘रोका’ कार्यक्रमात केली झी टीव्हीने ‘रिश्ते पुरस्कारां’ची घोषणा टीव्हीवरील जस्मिन भसिन ...

लक्षवेधक असलेल्या ‘मी शिवाजी पार्क’ चे पोस्टर प्रदर्शित

national news
अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर लवकरच ते ‘मी शिवाजी पार्क’ हा आगामी चित्रपट ...

पुन्हा बेबफिल्म नाही

national news
'एम एस धोनी-द अनटोल्ड स्टोरी', 'फुगली' व तेलुगूतील सुपरस्टार महेशबाबूच 'भरत अने नेनू' या ...