testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

जेवणात लज्जत आणणारा कैरीचा आंबट-गोड-तिखट तक्कू

Mango Pickle Recipe
Last Modified बुधवार, 15 मे 2019 (14:07 IST)
सध्या उन्हाळा सुरू आहे. या दिवसांत बाजारात कैऱ्या मुबलक उपलब्ध असतात. त्याचे विविध पदार्थ आरोग्यदायी आणि चविष्ट मानले जातात. जेवणात लज्जत आणण्यासाठी कैरीचा आंबट-गोड-तिखट चवीचा तक्कू सर्वांनाच आवडतो. जाणून घेवूया त्याची कृती.

साहित्य: एक कैरी, दोन कांदे (मध्यम आकाराचे), तिखट, मीठ, गूळ, दोन चमचे तेल, अर्धा चमचा मेथी बी, अर्धा चमचा मोहरी, आवडीनुसार हिंग (चिमुटभर)

कृती:
सर्वप्रथम कैरी आणि कांदे दोन्ही किसून घ्या. नंतर या मिश्रणात चवीप्रमाणे मीठ, बारीक चिरलेला गूळ आणि तिखट टाकून आणि मिश्रण एकजीव करून घ्या. तेल तापवून त्यात मोहरी टाका. नंतर मेथी बी तळून घ्या. हे बी लालसर झाले की हिंग टाका. ही फोडणी थोडी कोमट झाल्यावर कांदा कैरीच्या मिश्रणावर टाका.
यामुळे इन्स्टन्ट रेसिपीने तुमच्या जेवणात वेगळीच चव येईल. थंड ठिकाणी किंवा फ्रीजमध्ये हा तक्कू ४-५ दिवस आरामात टिकतो. तेव्हा नक्की ट्राय करा.


यावर अधिक वाचा :

हे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...

national news
आयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी ...

national news
युवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...

वर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...

national news
इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...

गुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना ?

national news
जागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...

ब्रायन लाराला काय झाले ? मुंबईच्या रुग्णालयात दाखल

national news
जागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...

किस करण्याचे फायदे जाणून घेतल्यावर दररोज घ्याल चुंबन

national news
ओंठावर किस करणे प्रेम दर्शवण्याचा भाव आहे. पण आपल्याला हे माहित आहे का की ओठांवर किस ...

RRB Recruitment 2019: एकापेक्षा जास्त पोस्टावर अर्ज ...

national news
RRB Recruitment 2019: आरआरबी (रेलवे भरती बोर्ड) ने पॅरामेडिकल भरती (CEN - No.02/2019) ...

दुपारच्या जेवणानंतर सुस्तीची कारणे व उपाय

national news
दुपारचे जेवण झाले, की आळस येणे, सुस्ती येणे, डुलकी घ्यावीशी वाटणे किंवा झोप येणे, असा ...

प्रदूषण कारणं आणि निवारण (मराठी निबंध)

national news
कु.ऋचा दीपक कर्पे

हेल्थ टिप्स: मश्रुममध्ये लपले आहे पोषणाचा खजिना, जाणून घ्या ...

national news
जर भाज्यांची गोष्ट करण्यात आली तर मश्रुम फारच लोकप्रिय भाजी आहे, जी मुलांपासून ...