शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. ग्लासातल्या ग्लासात
Written By वेबदुनिया|

समर स्पेशल फ्रुटी आइसी टी

साहित्य : 4 ग्लास चहाचे पाणी, 2 टीनं ज्यूस, 3 कोलाच्या बाटल्या, 2 लिंबू, 2 लहान चमचे काळे मीठ, 2 कप अननसाचे तुकडे, पुदिन्याची पानं कुटलेली, बर्फ. 

कृती : एका भांड्यात चहाचे पाणी टाकावे. अननस ज्यूस व लिंबाचा रस आणि काळे मीठ घालून एकजीव करावे. नंतर त्यात कोला टाकावा. या मिश्रणाला लांब ग्लासमध्ये भरावे व वरून पुदिनाचे पानं, अननसाचे तुकडे व बर्फ घालून सर्व्ह करावे.