testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

समर स्पेशल : अंजीर आइस्क्रीम

anjir icecream
वेबदुनिया|
साहित्य : 2 लिटर दूध, 20 अंजीर, 1 वाटी क्रीम, 1 वाटी साखर, चायनाग्रास व कॉर्नफ्लॉवर प्रत्येकी 2-2 चमचे, थोडासा गुलाबी रंग.
कृती : सर्वप्रथम दुधात कॉर्नफ्लॉवर व चायनाग्रास घालून आटवून निम्मे करावे. थंड झाल्यावर आटवलेल्या थोड्या दुधात अंजीराचे बारीक तुकडे करून भिजत घालावे. नंतर मिक्सरमधून प्रथम अंजीरचे तुकडे व क्रीम घालून वाटावे. त्यानंतर आटवलेले दूध मिक्सरमधून काढावे. त्यात एक-दोन थेंब गुलाबी रंग घालून आइस्क्रीम सेट करायला फ्रिजरमध्ये ठेवावे.


यावर अधिक वाचा :