testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मुगाचे चाट

chat
वेबदुनिया|
साहित्य : मोड आलेले मूग २ वाटी, बारीक चिरलेला कोबी १ टे. स्पून, किसलेले गाजर १ टे. स्पून, सिमला मिरची बारीक चिरलेली १ टे. स्पून, कांदा बारीक चिरलेला १ टे. स्पून, टोमॅटो बारीक चिरलेले १ टे. स्पून, बारीक चिरलेली कोथिंबीर १ टे. स्पून, चाट मसाला १ टी स्पून, चिंच चटणी २ टे. स्पून, पुदिना चटणी २ टे. स्पून, दही २ टे. स्पून, खाकरा ४ किंवा पाणीपुरीच्या पुऱ्या.
कृती : सर्व भाज्या एकत्र करून त्यात दोन्ही चटणी मिक्‍स कराव्यात. खाण्यापूर्वी बारीक केलेला खाकरा - पाणीपुरीच्या पुरीचा चुरा मिश्रणात घालून त्यामध्ये कोथिंबीर, चाट मसाला घालून भेळ तयार करावी. मूग चाट तयार.


यावर अधिक वाचा :