testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

भारतीय भाषेत इमेल आयडी बनवण्याची सोय

आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या निमित्ताने मायक्रोसॉफ्टने
भारतीयांना खूषखबर दिली आहे. मायक्रोसॉफ्ट ग्राहकांना आता भारतीय भाषेत इमेल आयडी बनवण्याची सोय खुली करून देणार आहे. त्यानुसार आता भारतीय भाषांमध्ये मेल पाठवण्याची आणि स्वीकारण्याची सोय खुली होणार आहे. ऑफीस ३६५, आऊटलूक २०१६, आऊटलूक डॉट कॉम, एक्सचेंज ऑनलाइन, एक्सचेंज ऑनलाइन प्रोटेक्शन यांसारख्या अॅप्लिकेशनवर ही सोय खुली होणार आहे.
मायक्रोसॉफ्ट इंडियाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरूवातीच्या टप्प्यामध्ये हिंदी, बोडो, डोगरी, कोकणी, मैथिली, मराठी, नेपाळी, सिंधी, बंगाली, गुजराती, मणिपुरी, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दू या भाषांमध्ये इमेल आयडी बनवण्याची सोय खुली लवकरच उपलब्ध होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.


यावर अधिक वाचा :

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...

तब्बल सोळा दिवसांच्या खंडानंतर जिल्ह्यात पावसाची सर्वदूर ...

national news
पावसाच्या या खंडामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कपाशी, तुर या पिके कोमेजली होती तर सोयाबीन ...

फसवा फसवी नको नाहीतर शरद पवारांना जय महाराष्ट्र

national news
राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भोसले ...

यूजर्स वापरतात हे अॅप्स

national news
प्रौढ व्यक्तींकडून सर्वाधिक कोणते अ‍ॅप वापरले जात असेल? असा प्रश्र्न तुम्हाला साहजिकच कधी ...

प्रवाशांच्या सुरक्षेचे काय? त्याबाबत सगळी बोंबच : शिवसेना ...

national news
ज्या उच्च दर्जाची भाषा आणि अपेक्षा नागरी विमान वाहतुकीकडून केली जाते त्या अपेक्षेला छेद ...

महाराष्ट्रातील शिक्षकांना गुजराती चॅनेलवरून धडे

national news
महाराष्ट्रातील अभ्यासक्रमाच्या पुस्तकात गुजरातीचे धडे छापून झाले आता मराठी शिक्षकांनाही ...