testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सुरक्षित नेट सर्फिंगसाठी घ्या 'हर हर महादेव' ची मदत

Last Modified गुरूवार, 16 नोव्हेंबर 2017 (19:04 IST)

इंटरनेटवरील अनावश्यक वेबसाईट आणि मजकूर टाळण्यासाठी


'हर हर महादेव' नावाचे
अॅप
मदतीला येत आहे.
हे अॅप तुमचा संगणक आणि
मोबाईलला पॉर्न वेबसाईटपासून दूर तर ठेवणारच आहे. त्याचबरोबर आपल्याला भजनही ऐकवणार आहे.

वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठातील इन्‍स्‍टिट्युट ऑफ मेडीकल सायन्‍स (IMS-BHU) विभागातील न्यूरॉलॉजिस्टनी या अॅप निर्मिती केली आहे. हे अॅप इंटरनेटवरील पॉर्न साईट, अनावश्यक मजकूर यांच्यावर नियंत्रण ठेवणार आहे.
अॅप एकदा डाऊनलोड केल्यानंतर अनावश्यक साईट ओपन करताना ते अलर्ट करेल. अयोग्य साईट ओपन होत असल्यास आपोआप आपल्या मोबाईलवर किंवा संगणकावर भजन चालू होईल.

हे अॅप वेबसाईट ब्लॉकर आणि इंटरनेट फिल्टरींगची सेवा देणार आहे. त्यामुळे युझर्स सुरक्षित नेट सर्फिंग करू शकतील. तसेच पॉर्न साईट आणि आक्षेपार्ह साईट ओपन होण्याची भीती असणार नाही, असे न्यूरॉलॉजिस्ट विभागाचे डॉ. विजयनाथ मिश्रा यांनी सांगितले.यावर अधिक वाचा :

केडगाव हत्या प्रकरण पोलिसांना व्हिडियो मिळाला

national news
केडगाव दुहेरी हत्याकांडातील मृत्यू झालेल्या एकाचा गळा कापतानाचा व्हिडीओ पोलिसांना मिळाला ...

संचालकाने पत्नीचे अभियांत्रिकीचे पेपर स्वतःच्या कॉलेजमधील ...

national news
मोठी खळबळ जनक घटना समोर आली असून, शिक्षण संस्थेच्या संचालकाने स्वतःच्या पत्नीचे ...

खुरप्याने केला पतीने पत्नीचा खून, कारण अस्पष्ट

national news
एक गंभीर खुनाचा प्रकरण कोल्हापूरमध्ये समोर आले असून, कागल तालुक्यातील भडगावमध्ये पतीकडून ...

कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांबाबत महाराष्ट्र सरकार कधी ...

national news
देशातील विविध कारखान्यांमध्ये, उद्योगधंद्यांमध्ये ते अगदी घरगुती कामांमध्ये कंत्राटी ...

पंचगंगेला जोरदार पूर अनेक गावांचा संपर्क तुटला

national news
मागील ७ दिवसांपासून कोल्हापूरमध्ये पडणाऱ्या कोसळधारा पावसामुळे पंचगंगा नदीने धोक्याची ...

बनावट आणि आॅटोमेटेड अकाउंट ट्विटर बंद करणार

national news
बनावट आणि आॅटोमेटेड अकाउंट बंद करण्याची मोहीम ट्विटर हाती घेणार आहे. त्यामुळे ज्यांच्या ...

ग्राहकांचा फायदा, सर्व कंपन्यांची नेट सेवा एकाच दरात मिळणार

national news
दूरसंचार विभागाने नवीन धोरण तयार केले असून यात मोबाइल ग्राहकांना सर्व कंपन्यांची नेट सेवा ...

अफवा रोखण्यासाठी 'फॉरवर्ड मेसेज इंडिकेटर' फिचर आले

national news
अफवा, फेक न्यूज आणि फेक संदेश रोखण्यासाठी व्हाट्सअॅपने एक नवे फिचर सुरू केले आहे. या ...

वायफाय राऊटरची देखभाल

national news
स्मार्टफोनचा वापर वाढल्यापासून घराघरांत वायफाय राऊटर दिसू लागले आहेत. वायफायमुळे वेगाने ...

Oppo Find X 12 जुलै रोजी भारतात होईल लाँच, जाणून घ्या ...

national news
तुम्ही अशा फोनबद्दल नक्कीच ऐकले असेल, ज्यात सेल्फी कॅमेरा दिसत नाही बलकी फोटो काढताना तो ...