Widgets Magazine
Widgets Magazine
Widgets Magazine

वय अवघ सहा, कमवतो लाखो रुपये

nikhil you tube
Last Updated: बुधवार, 25 ऑक्टोबर 2017 (17:22 IST)

कोचीत राहणारा सहा वर्षांचा निहाल राज हा मुलगा खरोखरच लाखो रुपये कमावतो. तो प्रसिद्ध युट्युबर आणि शेफ आहे.

हा छोटा शेफ वेगवेगळे पदार्थ तयार करतो. त्याने एका आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देखील भाग घेतला होता. आईला चविष्ट पदार्थ बनवताना पाहिलं आहे आणि लहानपणापासूनच तो आईला स्वयंपाक करण्यासाठी मदत करू लागला. हळूहळू ही आवड वाढत गेली. मग साध्या रेसिपीज तो करू लागला.


२०१५ मध्ये निहालच्या वडिलांनी युटयूब चॅनेल सुरू केलं. या युट्यूब चॅनेलला प्रेक्षकांची मोठा प्रतिसाद मिळाला. निहालचे व्हिडिओ फेसबुकवरही शेअर केले जातात. यातून तो दरमहा लाखो रुपये कमावतो.यावर अधिक वाचा :