testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

अंबानी नाही आता अदानी यांची वीज

electricity
Last Modified शुक्रवार, 22 डिसेंबर 2017 (16:30 IST)
कर्जात बुडालेल्या रिलायन्स एनर्जीचा
व्यवसाय
प्रसिद्ध उद्योगपती
अनिल अंबानी
यांना विकावा लागला आहे.
अनिल अंबानींकडून
अदानी समूहाने रिलायन्स एनर्जीचा मुंबईतील व्यवसाय 18,800 कोटी रुपयांना विकत घेतला. रिलायन्स एनर्जी इलेक्ट्रीसिटी जनरेशन, ट्रांसमिशन आणि वितरणाच्या क्षेत्रामध्ये कार्यरत असून आता ही कंपनी अर्थात अदानी ट्रान्समिशन आता रिलायन्स एनर्जीचा व्यवसाय संभाळणार आहे.

रोख रक्कमेच्या करारातंर्गत
अदानी समूहाने
हा व्यवहार केला आहे.
मुंबई शहरात
रिलायन्स एनर्जीचे 30 लाख ग्राहक असून यापुढे या सर्व ग्राहकांना अदानींच्या नावे वीज बिले जातील.
ऊर्जा क्षेत्रातील हा सर्वात मोठा व्यवहार असल्याची चर्चा आहे.यावर अधिक वाचा :