testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

ICC World Cup Squad 2019: भारतीय संघाची घोषणा, पंतला जागा नाही

Last Updated: मंगळवार, 16 एप्रिल 2019 (17:18 IST)
साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. कर्णधार विराट कोहली आणि निवड समिती सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीनंतर संघाची घोषणा केली गेली.

संघात कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, शिखर धवन, जसप्रीत बुमराह, महेंद्रसिंग सिंग धोनी, मोहम्मद शमी, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल या खेळाडूंव्यतिरिक्त लोकेश राहुल, विजय शंकर, केदार जाधव, दिनेश कार्तिक आणि रवींद्र जाडेजा यांना संधी देण्यात आली आहे.

यष्टीरक्षक म्हणून ऋषभ पंत याची चर्चा होती, पण त्याच्या जागी दिनेश कार्तिक याला मिळाली. तसेच अष्टपैलू खेळाडू म्हणून विजय शंकर याला संधी मिळाले परंतू अंबाती रायडू जागा मिळाली नाही.


यावर अधिक वाचा :

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...

आयपीएलचा अंतिम सामना हैदराबादमध्ये

national news
इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या मोसमाचा अंतिम सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर ...

कोहलीचा आक्रमकपणा आणि धोनीचा संयम भारताला जिंकवू शकतो ...

national news
भारताचे माजी सलामी फलंदाज आणि निवड समितीचे माजी प्रमुख कृष्णमचारी श्रीकांत म्हणाले की ...

ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड महिला क्रिकेटपटूने केलं लग्न

national news
न्यूझीलंडच्या महिला क्रिकेटपटू हॅली जेन्सेनने ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू निकोला हॅंकॉसह ...

अंबाती रायुडूचा बाउन्सर, 3डी चष्म्याच्या विनोद पडू शकतो

national news
ऑस्ट्रेलिया मालिका सोडली तर अंबाती रायडूने सतत चवथ्या आणि पाचव्या क्रमांकावर भारतासाठी ...

वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमची घोषणा

national news
येत्या ३० मेपासून इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली ...