testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

विराट कोहली आयसीसीचा सर्वोत्कृष्ट खेळाडू

Last Modified शुक्रवार, 19 जानेवारी 2018 (09:06 IST)

विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने(आयसीसी) २०१७ या वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला आहे. त्याला क्रिकेटमधील मानाच्या गॅरी सोबर्स चषकाने सन्मानित करण्यात येणार आहे.

वर्षभरात लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या खेळाडूचा आयसीसीकडून दरवर्षी सन्मान केला जातो. खेळाडूंच्या
सातत्यपूर्ण कामगिरीचा गौरव करण्यासाठी आयसीसीने निवडलेल्या एकदिवसीय संघात विराट कोहलीसह रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे. आयसीसीने एकदिवसीय संघाचे नेतृत्वी देखील कोहलीकडेच दिले आहे.

२१ सप्टेंबर २०१६ ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीत विराट कोहलीने कसोटीत ७७.८० च्या सरासरीने २२०३ धावा केल्या असून, यात ८ शतके आणि ५ द्विशतकांचा समावेश आहे. याशिवाय एकदिवसीय क्रिकेटमध्येही त्याने चमकदार कामगिरी केली. याच कालावधीत एकदिवसीय सामन्यात कोहलीने ८८.६३ च्या सरासरी आणि ७ शतकांच्या मदतीने १८१८ धावा केल्या आहेत. टी-२० मध्ये त्याने २९९
केल्या आहेत.यावर अधिक वाचा :

सर्वसामान्य ग्राहकांचे मोबाईल नंबर हे १० आकडीच राहणार

national news
दूरसंचार विभागाने बीएसएनएल आणि इतर कंपन्यांना त्यांचे मशीन-टू-मशीन म्हणजेच एम-टू-एम ...

पंजाब नॅशनल बॅंकेत सुमारे १८ हजार कर्मचाऱ्यांच्या बदल्या

national news
पंजाब नॅशनल बॅंकेत झालेल्या ११५०० हजार कोटींच्या घोटाळ्यानंतर पहिल्यांदाच बॅंकेने पाऊले ...

पोंझी स्कीम वाल्यांनो सावधानाता बाळगा नवीन कायदा

national news
नागरिकांना आकर्षक जाहिरातींद्वारे फसवून बेकायदेशीररित्या पोंझी स्कीम चालवणारे व ...

ग्राहकांना चुना लावत होते मोदी !

national news
नीरव मोदी प्रकरणात सीझ करण्यात आलेल्या डायमंड्सची किंमत आकलन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ...

अभिनेत्री प्रिया वारियरला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा

national news
मल्याळम अभिनेत्री प्रिया वारियरला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. प्रियाने दाखल ...