testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

शिळी पोळी खाण्याने मधुमेहावर नियंत्रण ठेवता येईल

Last Modified गुरूवार, 6 डिसेंबर 2018 (10:33 IST)
ज्यांना मधुमेहाची समस्या आहे, त्यांनी सकाळी रिकाम्या पोटी थंड दूध आणि रात्रीची शिळी पोळी खावी. याने रक्तात साखर नियंत्रित राहते. रात्रीच्या वेळी कोणी जर जेवले नाही किंवा एक किंवा दोन पोळी अतिरिक्त वाचली असेल तर त्याला फेकू नये बलकी आपल्या आहारात रात्रीची उरलेली पोळी समाविष्ट केली तर ती आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. आश्चर्यकारक परंतु त्यात बरेचसे फायदे लपलेले आहेत, चला या बद्दल जाणून घेऊ या.
* जर आपण विचार करत असाल की रात्रीच्या पोळीमधून पोषक तत्त्व संपून जातात तर तुमचा हा गैरसमज आहे. रात्रीच्या पोळीमध्ये पोषक तत्त्वांसह ओलावा राहतो जे आपण आपल्या आहारात सहजपणे मिळवू शकता.
* उच्च रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांनी रात्रीची शिळी पोळी थंड्या दुधात 10 मिनिटे भिजवून ठेवावी. हे खाण्याने रक्तदाबाची समस्या समाप्त होते.
* ज्या लोकांना अपचन, गॅस, पोटदुखी आणि अम्लताची समस्या असते, त्यांनी रात्री झोपण्याअगोदर थंड दुधा बरोबर ती शिळी पोळी खावी. सर्व अडचणी दूर होतील.
* मधुमेह असलेल्या लोकांनी सकाळी रिकाम्या पोटी थंड दूध आणि रात्रीची शिळी पोळी खावी. यानी रक्तात साखर नियंत्रित राहते.


यावर अधिक वाचा :

इश्किया गजानन: प्रेमी जोडप्यांसाठी दर बुधवारी व्हॅलेंटाइन

national news
दर बुधवारी व्हॅलेंटाइन दिन साजरा करता येत असेल तर प्रेमी जोडप्यांना किती मजा वाटेल. आणि ...

Xiaomi Redmi Note 7 Pro मध्ये राहतील हे खास फीचर

national news
गेल्या महिन्यात Xiaomi ने Redmi Note 7 ला चीनमध्ये लॉचं केलं होत. आता कंपनीकडून Redmi ...

रिझर्व्ह बँकेने बजावलं, तुम्ही तर हे अॅप डाउनलोड केले नाही ...

national news
भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने मोबाइल फोनवरील नेट बँकिंग ग्राहकांना चेतावणी ...

टेनिस टूर्नामेंट : सेरेना टॉप 10 मध्ये सामील, ओसाका टॉपवर ...

national news
अमेरिकेच्या ग्रेट टेनिस खेळाडू सेरेना विल्यम्सने जगातील सर्वोत्तम 10 महिला टेनिसपटूंच्या ...

अंबानी कुटुंबाने फाल्गुनी पाठकच्या गाण्यांवर खेळलं दांडिया

national news
नुकतेच अंबानी कुटुंबीयांनी मुंबई येथील त्यांचे घर अँटिलीयामध्ये एक पार्टी ठेवली होती. यात ...

चमेलीच्या फुलांनी वाढवा चेहर्‍याची चमक

national news
चमेलीच्या फुलांची दांडी व मिश्री समान अनुपातमध्ये घेऊन त्याचे सेवन केल्याने डोळ्यांवर ...

नकारात्मक विचार करू नका!

national news
एकदा एक व्यक्ती, दोरीने बांधलेला हत्ती घेऊन जात होता. दुसरा माणूस ते पाहत होता. तो ...

रिलेशनशिपमध्ये असल्यावर सोशल मीडियावर करू नये अशा चुका

national news
आपण स्वीकार करत असाल वा नाही पण सोशल मीडियाचा आपल्या जीवनावर अत्यंत प्रभाव पडत असतो. सोशल ...

हे 3 मजेदार रायते आहारात समाविष्ट करून आणि वजन कमी करा....

national news
* दररोज आहारात समाविष्ट करा रायता - वजन कमी करण्यासाठी काय करावे हे लोकांना माहिती नसते. ...

'आउट डेटेड' मोबाइल

national news
अलमारी आवरताना सापडली एक जुनी डायरी, एक जुनी फाइल शेजारीच ठेवला होता माझा जुना 'आउट ...