शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

दूध पिताना याकडे दुर्लक्ष करु नये

1 तीळ आणि मीठ - तीळ आणि मिठाने तयार पदार्थ खात असला तर यानंतर दूध पिऊ नये. किमान दोन तासाचा अंतर असू द्या.
 
2 उरद डाळ - उरदाची डाळ खाल्ली असल्यास दुधाचे सेवन केल्याने आरोग्य संबंधी समस्या उद्भवू शकतात. यात किमान दोन तासाचा अंतर असावा.
 
3 सायट्रिक फळ - आंबट फळांचे सेवन केल्यावर दूध पिणे हानिकारक आहे। म्हणून यात अंतर असणे आवश्यक आहे.
 
4 मासे - मासे खाण्याचे शौकिन असल्यास यानंतर लगेच दूध पिणे टाळावे. याने फूड पॉइजनिंग आणि पोटासंबंधी आजार होऊ शकतात.
 
5 दही - दही खाल्ल्यानंतर दुधाचे सेवन करणे टाळावे. याने पचन विकार आणि पोटासंबंधी आजार होऊ शकतात.