काय सांगता, कसुरी मेथी खाल्ल्यानं आरोग्यास फायदा होतो

kasuri methi
Last Modified शनिवार, 23 जानेवारी 2021 (19:37 IST)
हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या मुबलक प्रमाणात मिळतात. ह्या मध्ये मेथी सहजपणे मिळते. मेथीची भाजी, पराठे बनवून खातो आरोग्यासाठी फायदेशीर
हिरवी मेथी
ताजी आणि सुकवून देखील खाऊ शकतो. तसेच मेथी दाणा देखील फोडणी देण्यासाठी मसाल्याच्या रूपात वापरतात. मेथी मध्ये अँटि ऑक्सिडंट, प्रथिन, आयरन, कॅल्शियम समृद्ध स्रोत असतात. या मुळे अन्नाचे पचन सहजपणे होतं. हे हाडांना देखील बळकट करत. एकंदरीत मेथी खाणं सर्व प्रकारे आरोग्यास फायदेशीर आहे.मेथी वाळवून ठेवतात त्याला कसुरी मेथी म्हणतात जी आरोग्यासाठी फायदेशीर आहे जर आपल्याला हे माहीत नाही की कोणत्या डिश मध्ये वापरतात तर आम्ही सांगत आहोत की ह्याचा वापर कसा करावा.

* कसुरी मेथी आपण पनीरची भाजी किंवा कोंबडीच्या भाजीमध्ये सर्वात शेवटी वरून घालू शकता. हीअन्नाची चव वाढविण्यासह ह्याचा वास अन्नाला चविष्ट बनवतो, ज्यामुळे कोंबडीची भाजी किंवा पनीरच्या भाजीची चव देखील वाढते .

* दररोजच्या वरणात देखील कसुरी मेथी घालू शकता. या साठी एका पॅन मध्ये साजूक तुपात जिरे,हिंगाच्या फोडणीसह कसुरी मेथी देखील घालावयाची आहे. आपली इच्छा असल्यास वरून कोथिंबीर प्रमाणे वरून घालू शकता.

* आपणास कसुरी मेथी चा तीक्ष्ण सुगंध आवडत असल्यास .कोणत्याही डिश मध्ये
गार्निशिंग करून वरून घालू शकता.

* हिवाळ्यात हिरव्या मेथीला चिरून कणकेत मळून पराठे बनविता येतात. तसेच मेथी बटाट्यासह मिसळून कोरडी भाजी बनवू शकतो शिवाय मेथी मटार मलई खूप प्रसिद्ध मेथी ची भाजी
ग्रेव्हीची आणि मसालेदार बनते.


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

सामान्य ज्ञान : असं का होत , रात्रीच्या वेळी प्राण्यांचे ...

सामान्य ज्ञान : असं का होत , रात्रीच्या वेळी प्राण्यांचे डोळे का चमकतात ?
आपण बघितले असणार की रात्रीच्या वेळी प्राण्यांचे डोळे चमकतात असं का जाणवते

होम टिप्स : या सवयी अवलंबवून आपले घर स्वच्छ ठेवा

होम टिप्स : या सवयी अवलंबवून आपले घर स्वच्छ ठेवा
सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात घराला स्वच्छ ठेवणे अवघड असते.

सोप्या किचन टिप्स आवर्जून अवलंबवा

सोप्या किचन टिप्स आवर्जून अवलंबवा
कुकिंग ला सोपे बनविण्यासाठी काही टिप्स अवलंबवा

घरचा वैद्य - डोकेदुखी,दात दुखी दूर करतील हे घरगुती उपचार

घरचा वैद्य - डोकेदुखी,दात दुखी दूर करतील हे घरगुती उपचार
कामाच्या तणावामुळे आणि इतर कारणांमुळे शरीरात आणि डोक्यात वेदना होतें बरेच औषधे घेऊन देखील ...

चमकदार त्वचा मिळविण्यासाठी काही सोपे टिप्स

चमकदार त्वचा मिळविण्यासाठी काही सोपे टिप्स
चमकणाऱ्या त्वचेसाठी लोक बरेच उपाय करतात. सौंदर्य प्रसाधने देखील वापरतात