testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

जाणून घ्या : कोणत्या फळांना केव्हा खाणे उत्तम?

fruits and dryfruits
आमच्या पैकी सर्वच जण नेमाने फळांचे सेवन करतात, पण यानंतर देखील ते आजारी पडतात. याचे मागचे
कारण असे ही होऊ शकत की आम्ही चुकीच्या वेळेस वस्तूंचे सेवन करतो यामुळे फायदा तर मिळतच नाही
पण नुकसानच होत.

सफरचंद :
अॅप्पलचे सेवन सकाळी नाश्ता करताना करणे उत्तम मानले जाते. यात पेक्टिन नावाचा तत्त्व उपस्थित असतो जो बीपी लो करतो आणि कोलेस्ट्रालला कमी करतो. रात्रीच्या वेळेस जेवणात अॅप्पल नाही खायला पाहिजे कारण रात्री पेक्टिनच्या पचनामध्ये अडचण येते आणि यामुळे पोटात अॅसिडिटी वाढते.केळी :
केळींचे सेवन दुपारी अर्थात लंचमध्ये करायला पाहिजे. केळी आमच्या शरीरात प्रतिरोधक क्षमता वाढवण्यात मदतगार ठरतात. केळींचे सेवन रात्री बिलकुल नाही करायला पाहिजे कारण यामुळे अपचची समस्या वाढते.

potato
बटाटा :
बटाटा आणि त्याने तयार पदार्थांचे सेवन सकाळी नाश्ता करण्यासाठी योग्य मानले गेले आहे. हे देखील कोलेस्टरॉल कमी करतो आणि आमच्या शरीराला योग्य ऊर्जा देतो. यात हायकॅलोरी असल्यामुळे रात्री याचे सेवन करणे टाळावे. जर तुम्ही रात्री बटाटा खात असाल तर याने वजन वाढण्याची समस्या येऊ शकते.दूध :
दुधाबद्दल तर डॉक्टर देखील सांगतात की याचे सेवन रात्री करणे योग्य असत. रात्री कोमट दुधाचे सेवन केल्याने चांगली झोप येते आणि शरीरात एनर्जी रिस्टोर होते. सकाळी जर जास्त मेहनत किंवा व्यायाम करत असाल तरच दूध घ्या अन्यथा हे पचण्यास जड असत.

सुखे मेवे व शेंगदाणे
:
यांचे सेवन दुपारी करणे उत्तम मानले जाते कारण हे ब्लड प्रेशरला कमी करण्यास मदत करतात. रात्री यांचे सेवन केल्याने लठ्ठपणाची समस्या होण्याची शक्यता राहते.

संत्री :
संत्र्याचे सेवन संध्याकाळी किमान चारच्या दरम्यान केले पाहिजे. असे म्हटले जाते की सकाळी उपाशी पोटी नाश्तात संत्र्यांचे सेवन केल्याने पोटाशी निगडित समस्या होऊ शकते.


टोमॅटो :
टोमॅटोचे सेवन सकाळी उत्तम मानले जाते कारण रात्री याचे सेवन केल्याने पोटफुगीचा त्रास होऊ शकतो.


यावर अधिक वाचा :

PUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये

national news
व्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...

प्रजास्ताक दिनाचा इतिहास

national news
भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...

सर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश

national news
शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...

डाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल

national news
गेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...

मायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार

national news
प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...

प्रत्येक स्त्री च्या डोक्यावर

national news
एक पाण्यानं भरलेली अद्श्य घागर असते ..... तिचा तोल सांभाळतच तिला आयुष्य काढायचे ...

तुरटीचे 3 फायदेशीर घरगुती उपचार

national news
तुरटी सर्वांच्याच घरात असते आणि नसली तरी ही बाजारात सहजपणे मिळते. तुरटी पाण्यात ...

शुगर आणि कोलेस्टरॉलला कंट्रोलमध्ये ठेवतो मश्रुम

national news
मश्रुममध्ये बरेच महत्त्वपूर्ण खनिज आणि जीवनसत्त्व असतात. यात व्हिटॅमिन बी, डी, पोटॅशियम, ...

मधाचे 5 औषधी उपचार

national news
मध वापरण्याने आपण अनेक किरकोळ रोग टाळू शकतो. जाणून घ्या मधाचे 5 घरगुती उपचार - 1. ...

नागरी सहकारी बँकांची ऑनलाईन पद्धतीने नोकरभरती

national news
राज्यातील सर्व नागरी सहकारी बँकांनी स्टाफिंग पॅटर्न निश्‍चित करावा. सोबतच बॅकांनी ऑनलाईन ...