Widgets Magazine
Widgets Magazine

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी सोपे उपाय


प्रतिदिन अक्रोडाचे सेवन करावे.  
 
रोज मधाचा उपयोग कुठल्याही प्रकारात केल्याने स्मरणशक्तीत वाढ होते.  
 
पिंपळाच्या पानाचे पिकलेले 5 फळं रोज खाल्ल्याने देखील स्मरणशक्ती वाढते.   
 
आठवड्यातून एक वेळा भोपळ्याची भाजी खाल्ल्याने स्मरणशक्तीत नक्कीच वाढ होते.  
 
जेवणाअगोदर एक सफरचंद साल न काढता सेवन केल्याने स्मरणशक्तीत वाढ होते.  
 
बीटरूटचा 2 कप रस दिवसातून दोन वेळा घेतल्याने स्मृतीत वाढ होते.  Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

आरोग्य

news

आंब्याचे औषधी वापर

आंबा आतड्याचे आरोग्य चांगले राखण्यासाठी उपयुक्त ठरतो. अमाश्याचा रोगांमध्ये आंबा औषध ...

news

जाणून घ्या उष्ण व थंड पदार्थ

उन्हाळ्यात तब्येत सांभाळून काम करणे योग्य ठरतं. अशात काय खावं आणि काय नाही हा प्रश्न पडत ...

news

केस गळत आहे, मग हे 5 पदार्थांचे सेवन करा ...

पौष्टिक आहाराच्या मदतीने केस गळतीच्या समस्येपासून सुटकारा मिळू शकतो. पहा त्या पाच भोज्य ...

news

साखर शरीराला किती हानिकारक आहे जाणून घ्या!

साखर तयार करण्याचा सर्वांत पहिला कारखाना भारतात इंग्रजांनी सन १८६८ मध्ये सुरु केला. ...

Widgets Magazine