काही पदार्थांचे सेवन केल्याने बुद्धी तीक्ष्ण होते. तर जाणून घ्या कोणते आहे असे पदार्थ: ब्रोकोली, अक्रोड, स्लमन मासा, टोमॅटो, ग्रीन टी, डार्क चॉकलेट, ब्ल्यूबेरी, पालक हे पदार्थ खाल्लयाने बुद्धी तीक्ष्ण होते.