वजन कमी करण्यासाठी 10 उकळलेल्या भाज्या

Widgets Magazine

आपण असे ऐकले असेल की भाज्यांना जास्त शिजवल्याने किंवा उकळल्याने त्यातील पौष्टिक तत्त्व नष्ट होतात परंतू काही फळ, भाज्या अश्याही आहे ज्या उकळवून खाल्ल्याने फायदा होतो. जाणून घ्या कोणत्या आहे या भाज्या:
कोबी - कोबी उकळवून खाल्ल्याने स्वाद तर वाढेलच याबरोबरच पौष्टिकातही वाढेल. आपल्या वजन कमी करायचे असल्यास कोबी उकळवून खाल्ल्याने किंवा याच सूप पिण्यानेही फायदा मिळतो.
पालक - कच्चा खाण्यापेक्षा उकळून किंवा भाजी बनवून खाण्याने दुप्पट पोषण मिळतं. तज्ज्ञांप्रमाणे हिरव्या पालेभाज्या उकळून खाल्ल्याने दुप्पट ताकद मिळते. विशेषतः मेथी आणि पालक.
spinach



Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

आरोग्य

news

शुक्राणु वाढविण्यासाठी सोपे उपाय

शुक्राणूंची संख्या कमी होणे हे आधुनिक लाइफस्टाइलची देन आहे. हल्लीच्या जीवनशैलीमुळे प्रजनन ...

news

कांद्याच्या चहाचे फायदे

आपण आलं, दालचिनी किंवा काळ्या मिर्‍यांची चहा याबद्दल तर ऐकलं असेलच परंतू कधी कांद्याचा ...

news

दीर्घायुषी कसे व्हाल?

जेवण निम्मं करा

news

महिलांमध्ये सेक्सची इच्छा कमी होण्याचे कारण

थंड पडणे अर्थात कामवासनेत कमी येणे. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये सेक्सची इच्छा कमी होत ...

Widgets Magazine