testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

महिला लाजत उत्तरली "आठवा"

jokes
काकांना एक प्रेग्नंट परिचीत स्त्री रस्त्यात भेटली.

त्यांनी अगदी अगत्याने विचारले,
काय हो "कितवा महिना ?"


महिला लाजत उत्तरली "आठवा"!!


काका हबकले

व म्हणाले,


"मी कशाला आठवू? माझा काय संबंध?"


यावर अधिक वाचा :