testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

चिकन मसाला

साहित्य : ५०० ग्रॅम मध्यम आकाराचे चिकनचे तुकडे, ४ मध्यम कांदे, १ टी स्पून लसूण पेस्ट, १ टी स्पून आलं पेस्ट, १ टेबल स्पून गरम मसाला, २ टेबल स्पून कोल्हापूरी चटणी, हळद, मीठ.

कृती : प्रथम चिकनचे तुकडे स्वच्छ करुन पाणी काढून टाकावे. नंतर हळद, मीठ, आलं, लसूण पेस्ट, गरम मसाला, कोल्हापूरी चटणी हे सर्व साहित्य चिकनला लावून किमान दोन तास ठेवावे. नंतर कढईत तेल टाकून गरम करावे त्यात बारीक चिरलेले कांदे टाकून गुलाबी रंग आल्यावर मसाला लावलेले चिकन त्यात टाकून वर झाकण ठेवून शिजवून घ्यावे. झटपट चिकन तात्काळ तयार होईल.


यावर अधिक वाचा :

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरुच, ४ ठार

national news
जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरुच आहे. पाकिस्तानने ...

नवे मुख्यमंत्री कुमारस्वामी 'या' बंगल्यात राहणार नाही

national news
कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्र्यांसाठी बांधण्यात आलेल्या ...

खासदार बंडारू दत्तात्रय यांच्या मुलाचे निधन

national news
माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार बंडारू दत्तात्रय यांच्या मुलगा बंडारू वैष्णव (२१) ...

देशात 17 राज्यांमध्ये तापमान 40 डिग्रीहून अधिक, बूंदी ...

national news
देशात उष्णतेमुळे तापत आहे. उत्तर आणि मध्य भारतात उष्णतेची लाट असल्याने लोकांची हाल होत ...

नातवंडांची जबाबदारी 'आजी-आजोबां' ची नाही

national news
'आजी - आजोबा काही पाळणाघरं नाहीत. नातवंडांची जबाबदारी आजी-आजोबांची नाही तर आई-वडिलांची ...