testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

Nonveg Recipe : Egg Bhurji

egg bhurji
साहित्य : सहा अंडी, 100 मिलीग्रॅम शेंगदाणा किवा सोयाबीन तेल, दोन मोठे कांदे, 25 ग्रॅम लसूण कळ्या
टोमॅटो, 20 ग्रॅम आले, जीरे, मोहरी, हिरवी कोशिंबीर, 50 ग्रॅम हिरव्या मिरच्या.

पूर्वतयारी : अंडे अलगदपणे फोडून एका पातेल्यात द्रावण काढावे. चमच्याने द्रावण चांगले फेटून घ्यावे. कांदा चिरून घ्यावा. लसूण, जीरे व आल्याची पेस्ट बनवून घ्यावी.

कृती : गॅसवर कढई ठेवावी. कढईत तेल घालून तापू द्यावे. तापलेल्या तेलात कांदा सोडावा. कांदा तांबूस होईपर्यंत भाजावा. लसूण, जिरे व आल्याची पेस्ट कढईत घालून तळावी. या मिश्रणात वाटलेल्या हिरव्या मिरच्यांचा ठेचा घालून तळावा. संपूर्ण मिश्रण तेलात चांगले घोळून घ्यावे. अंड्याचे फेटलेले द्रावण यात घालावे व चमच्याने घोळत रहावे. हिरवी कोथिंबीर व हिरव्या कांद्याची पात, थोडा गरम मसाला घालून संपूर्ण मिश्रण चमच्याने परतवून घ्यावे. मिश्रण मोकळे होईपर्यत ही कृती करत रहावी. अंडा भुर्जीचा सुगंध नाकात दरवळू लागला की समजावे भुर्जी तयार !


यावर अधिक वाचा :

अटलजींचे खूप प्रेम होते आपल्या पपीवर, लिहिली होती कविता, ...

national news
बबली, लौली कुत्ते दो, कुत्ते नहीं खिलौने दो लंबे-लंबे बालों वाले, फूले‍-पिचके गालों ...

राज्यात पाऊस, अनेक ठिकाणी पावसाची संततधार सुरु

national news
राज्यातील अनेक भागांत दडी मारलेल्या पावसाने श्रावणाच्या सुरुवातीलाच पुन्हा आगमन झाले आहे. ...

राणीच्या बागेत पेंग्विनचा जन्म

national news
मुंबईत राणीच्या बागेत पेंग्विनचा जन्म झालाय. स्वातंत्र्य दिनी संध्याकाळी हा पेंग्विन ...

गुगलकडून 145 धोकादायक अॅप्सची यादी जाहीर

national news
गुगलने अँड्रॉईड मधल्या सर्वात धोकादायक अशा 145 अॅप्सची यादी जाहीर केली आहे. या अॅपमध्ये ...

जेव्हा अटलजींची 'मौत से ठन गई'!

national news
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी जेव्हा मृत्रपिंडाच्या आजारावर उपचारासाठी अमेरिकेला गेले ...