testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

होळी स्पेशल : अमृतखंड

amrakhnd
वेबदुनिया|
साहित्य : एक लि. दूध, एक वाटी साखर, एक वाटी आंब्याचा गर, वेलची पूड, केसर.
कृती : दुधात घालून ते अर्धा लिटर होईपर्यंत आटवा. थंड करून त्यात वेलची पूड आणि केशर घालून फ्रिजमध्ये थंड करण्यासाठी ठेवा. एक कैरी उकडून त्याचा एक वाटी गर काढून थंड करा. आटवलेल्या दुधात थंड कैरीचा गर घालून सर्व नीट एकत्र करून घ्या. हे अमृतखंड थंडच वाढावे.


यावर अधिक वाचा :