शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By वेबदुनिया|

आंब्याचे धिरडे

साहित्य
1/2 वाटी आंब्याचा रस, 1 वाटी रवा, 1/2 वाटी मैदा, 1/2 वाटी साकर, 1 चमचा वेलची पूड, 1 मोठा चमचा बदमा, पिस्त्याचे काप, 1 मोठा चमचा खवलेले नारळ, लोणी.

कृती
सर्वप्रथम रवा, मैदा चालून त्यात साखर व आंब्याचा रस टाकून एकजीव करावे. त्यात वेलची पूड, बदाम, पिस्त्याचे काम टाकावे. नॉनस्टिक तवा तापत ठेवून त्यावर लोणी टाकावे नंतर एक चतचा मिश्रण घालून धिरडे बनवावे. दोन्ही बाजूनं लोणी लावून चांगले शेकावे. सर्व्ह करताना धिरड्यावर खवलेले नारळ टाकून हद्या सोबत द्यावे.