शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By

घरच्या घरी तयार करा मावा/खवा

वेळ : 15 ते 30 मिनिट 
साहित्य - 1 लीटर फूल क्रीम दूध 
विधी - सर्वप्रथम एका कढईत दूध घालून गॅसवर ठेवावे. जेव्हा दुधाला उकळी येईल तेव्हा गॅस कमी करून मधून मधून दुधाला हालवतं राहा. जेव्हा दूध घट्ट होणे सुरू होईल तेव्हा सतत दुधाला हालवतं राहा कारण दूध कढईला लागण्याची भिती असते. किमान 15 ते 20 मिनिटांत दूध घट्ट होणे सुरू होते आणि त्यातील पाण्याचा अंश आटून ते शिर्‍या सारखे दिसू लागते तेव्हा गॅस बंद करून द्या. मिठाई  तयार करण्यासाठी तुमचा मावा तयार आहे.