testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

वास्तुनुसार 'बॉस'ची खोली कशी असावी!

vastu boss room
'साहेबा'ने आपल्या कॅबिनच्या आग्नेय दिशेस उत्तरेकडे किंवा पूर्वदिशेस तोंड करून बसावे.

टेलीफोन, फैक्स आणि
कॉम्प्यूटर यांचे टेबल कॅबिनच्या नैऋत्येतेतील कोपर्‍यात राखण्यात यावे.

साहेबाच्या कॅबिनच्या पश्चिमेकडच्या भागास एक खिडकी असणे नितांत गरजेचे आहे.

साहेबाच्या कॅबिनचा वायव्य कोपरा मोकळा ठेवण्यात यावा.

कॅबिनच्या उत्तरेकडच्या किंवा पूर्वेकडच्या भागात काही फुलदाण्या ठेवण्यात याव्या.

भिंतीवर गडद रंग नसावेत, भिंतीवरचे फिकट रंग साहेबाच्या मनोवस्थेला शांत राखतील.


यावर अधिक वाचा :