testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

जिरा बिस्किट्‍स

jeera biscuts
साहित्य : अर्धा कप मैदा, 1 चमचा रवा, अर्धा चमचा पिठी साखर, 3 चमचे बटर, 1 चमचा जिरे पूड, मीठ चवीनुसार, दूध आवश्यकतेनुसार तळण्यासाठी तेल.

कृती : सर्व साहित्य (तेल सोडून) एकत्र करून भिजवून घ्यावे. पोळी प्रमाणे गोळा घेऊन लाटून घ्यावे व मधून मधून काट्याने त्याला भोक पाडावे. आता बिस्किट कटरने त्याला आवडीच्या शेपमध्ये कापून घ्यावे. तूप लावलेल्या ट्रेमध्ये ठेवून प्रीहीट अवनमध्ये 1-2 मिनिट बेक करावे. अवनमधून काढून थंड होऊ द्या. नंतर क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्या.


यावर अधिक वाचा :