Widgets Magazine
Widgets Magazine

कांदा मेथी

methi kanda

साहित्य- मेथी दाणे (५० ग्रॅम), कांदे (चार ते पाच), राई, जीर, तेल, चिमूटभर साखर, मसाला, हळद, अर्धा चमचा गरम मसाला, मीठ.

कृती- मेथीचे दाणे रात्रभर किंवा सात ते आठ तास भिजत ठेवावे. कढईत तेल गरम करून त्यात राई-जीऱ्याची फोडणी द्यावी. कांदा लालसर परतून घ्यावा, मग त्यात लाल मसाला, हळद, मीठ घालून परतावे. मेथीचे दाणे घालावे व चिमूटभर साखर घालून तेलात थोडेसे शिजू द्यावे. थोडंसं पाणी घालून चांगले शिजू द्यावे. त्यावर गरम मसाला घालून मेथी कांदा सव्‍‌र्ह करा.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

खाद्य संस्कृती

news

महत्त्वाच्या किचन टिप्स

* मेथी धुतल्यावर थोडं मीठ लावून ठेवा. * तांदूळ शिजवताना लिंबाचा रस घाला. भात पांढरा होतो

news

खमंग काकडी

कृती- काकडीचे सालं काढून दोन्ही टोकं कापून मीठ लावून चोळून घ्या, म्हणजे काकडीतील कडवटपणा ...

news

बीना साखरेचे तयार करा चॉकलेट बनाना आइसक्रीम

म्हणायचा तात्पर्य असा की यात फार कमी केलोरी असते. या आइसक्रीमला तयार करण्यासाठी तुम्हाला ...

news

साबुदाण्याच्या पुर्‍या

सर्वप्रथम बटाटे आणि साबुदाण्याला मॅश करून शिंगाड्याच्या पिठात चांगल्या प्रकारे मिक्स करून ...

Widgets Magazine