शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

केळीची भाजी

साहित्य: कच्ची केळी, दही, धनेपूड, लाल मिरच, साखर, कोथिंबीर, मीठ, तेल, मोहरी, हिंग, हळद.
 
कृती: केळी शिजवून साले काढून त्याची कापे करा. तेल गरम करून मोहरी, हिंग, लाल मिरची, केळीची कापे, हळद, मीठ, दही घालून मंद कलसून घ्या. नंतर कोथिंबीर घालून ढवळा. चपातीबरोबर सर्व्ह करा.