testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

डॉ. कृष्णमूर्ती सुब्रमण्यन देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार

Krishnamurthy Subramanian
डॉ. कृष्णमूर्ती सुब्रमण्यन यांची शुक्रवारी देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली. पुढील तीन वर्षांसाठी ते या पदाचा कार्यभार सांभाळतील. अरविंद सुब्रमण्यन यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. या पदासाठी सरकारने ३० जून रोजी अर्ज मागवले होते. या अर्जांची छाननी केल्यानंतर मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने ( एसीसी)
डॉ. कृष्णमूर्ती सुब्रमण्यन यांचे नाव निश्चित केले.

डॉ. कृष्णमूर्ती सुब्रमण्यन हे सध्या हैदराबादच्या इंडियन स्कूल ऑफ बिझनेसमध्ये अॅनालिटिकल फायनान्स विभागाचे कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी शिकागो-बुथ स्कूलमधून पीएचडी केली आहे. तसेच आयआयटी व आयआयएम या देशातील अग्रगण्य संस्थांमध्येही त्यांचे शिक्षण झाले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर बँकिंग, कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि आर्थिक धोरणांचे तज्ज्ञ म्हणून डॉ. सुब्रमण्यन यांचा लौकिक आहे.


यावर अधिक वाचा :

ऑडी ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन लॉन्च, कारमध्ये उपलब्ध होईल ...

national news
जर्मनीची लक्झरी कार निर्माता ऑडीने मंगळवारी, त्याची सेडान कार ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन ...

जागतिक महिला दिन: पीएम मोदींचा नारी शक्तीला सलाम, पोस्ट ...

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक महिला दिनच्या निमित्ताने महिलांना केले आणि शुभेच्छा ...

जागतिक महिला दिन विशेष : वाट खडतर... तरीही आज सक्षम मी

national news
बँकेतील अधिकारीपदावरील नोकरी व त्यानंतर चांगल्या घरात झालेल्या विवाह, असे सारे काही उत्तम ...

सेक्स लाईफसाठी वाईट आहे या 7 सवयी

national news
– खास करून महिला, आपल्या पार्टनरसोबत सेक्सबद्दल बोलताना टाळण्याचा प्रयत्न करतात. कारण ...

शरीरातील या 10 भागांवर तीळ, सांगतात धनयोगाबद्दल

national news
शरीरातील 10 स्थान असे आहे जेथे तीळ असायचा स्पष्ट अर्थ आहे की तुम्हाला कधीपण पैशांचा अभाव ...

गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या अस्थींचे ...

national news
नाशिक-गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय सरंक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या ...

मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी मिलिंद देवरा

national news
मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून संजय निरूपम यांची उचलबांगडी करत, माजी केंद्रीय ...

'तो' व्हिडिओ बनावट : भाजप

national news
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा पुलवामा हल्ल्यासंदर्भातला व्हायरल झालेला ...

राफेल प्रकरणाच्या फाईल चोरीची तक्रार नाही हा भ्रष्टाचार ...

national news
गेली ५२ वर्षे खंड न पडता मला निवडून आणण्याचे काम या महाराष्ट्राने केले. याच महाराष्ट्रात ...

निरव मोदीला लंडनमध्ये अटक

national news
भारतीय बँकिंग क्षेत्रात सर्वात जास्त अर्थात 13 हजार कोटींचा घोटाळा करणार्‍या नीरव मोदीला ...