testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

Widgets Magazine
Widgets Magazine

लष्कराची गंमत तिला मोजावी लागली किंमत

Last Modified शनिवार, 16 सप्टेंबर 2017 (09:52 IST)

आपला देश असो व कोणताही देश हे सर्व लोकशाही आणि सैन्य यामुळे जिवंत आहेत. तुम्ही कधी सैनिकांसोबत वाईट वागाल का ? नाही ना ? मग

भर रस्त्यात
दिल्ली पोलिसांनी
भारतीय लष्कराच्या जवानाला मारहाण

करणा-या गुरुग्राममधील एका महिलेला
अटक केली आहे.

महिला भर रस्त्यात भारतीय लष्कराच्या जवानाला मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
भारतीय लष्कराकडून करण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी यासंदर्भात गुरुवारी (दि. 14) गुन्हा दाखल केला होता. भारतीय दंड विधान 186, 353, 314 आणि 332 च्यानुसार गुन्हा दाखल करत
तिला गुरुग्राममधील घरातून अटक केलीय. स्मृती कालरा या अटक केलेल्या 44 वर्षीय महिलेचे नाव आहे. तिला ट्रोल करा असे इंटरनेट वापरकर्ते म्हणत आहेत.यावर अधिक वाचा :