testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सॅमसंगकडून २०० प्रवाशांना Galaxy Note 8 ची भेट

Last Modified बुधवार, 25 ऑक्टोबर 2017 (18:31 IST)

सॅमसंगने सुमारे २०० प्रवाशांना हा फोन

भेट
म्हणून मोफत दिला आहे.

आईबेरिया एयरलाइन
फ्लाइट संख्या IB 0513 यामध्ये अचानक
२०० प्रवाशांना Galaxy Note 8 गिफ्ट देण्याचा निर्णय घेण्यात आला. सॅमसंग स्पेनने आईबेरिया एअरलाईंसमध्ये गिव्ह अवे ही योजना आखली होती. या प्रोग्राम अंतर्गत डोमेस्टिक फ्लाईटमध्ये नोट 8 प्रवासांना दिला. त्यानंतर सुखावलेल्या प्रवाशांनीदेखील सेल्फी, व्हिडिओ काढून सोशल मीडीयामध्ये हे खास क्षण शेअर केले आहेत.

कंपनीच्या वाईट काळामध्येही ग्राहकांनी कंपनीला साथ दिल्याने त्यांचे आभार मानण्यासाठी प्रवाशांना भेट म्हणून फोन मोफत दिल्याचे कंपनीने सांगितले आहे.
यंदा सॅमसंगने Galaxy Note 8 लॉन्च केला आहे.यावर अधिक वाचा :

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरुच, ४ ठार

national news
जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरुच आहे. पाकिस्तानने ...

नवे मुख्यमंत्री कुमारस्वामी 'या' बंगल्यात राहणार नाही

national news
कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्र्यांसाठी बांधण्यात आलेल्या ...

खासदार बंडारू दत्तात्रय यांच्या मुलाचे निधन

national news
माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार बंडारू दत्तात्रय यांच्या मुलगा बंडारू वैष्णव (२१) ...

देशात 17 राज्यांमध्ये तापमान 40 डिग्रीहून अधिक, बूंदी ...

national news
देशात उष्णतेमुळे तापत आहे. उत्तर आणि मध्य भारतात उष्णतेची लाट असल्याने लोकांची हाल होत ...

नातवंडांची जबाबदारी 'आजी-आजोबां' ची नाही

national news
'आजी - आजोबा काही पाळणाघरं नाहीत. नातवंडांची जबाबदारी आजी-आजोबांची नाही तर आई-वडिलांची ...

Moto G6 भारतात 4 जूनला होईल लाँच, अमेजनवर होईल याची विक्री

national news
लेनोवो स्वामित्व असणारी कंपनी मोटोरोला आपला नवीन स्मार्टफोन लाँच करत आहे ज्याचे नाव आहे ...

आंतरराष्ट्रीय कूपन कोड कंपनी पिकोडी, आता भारतात

national news
इंटरनेटवर सर्वात फायदेशीर ऑनलाईन डील आणि कूपन सर्च मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन देणारी ऑनलाईन ...

बीएसएनएलचा 'डेटा त्सुनामी' प्लान

national news
बीएसएनएल (BSNL)ने नवा प्लान जाहीर केलाय. जियो आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने ...

एअरटेल - अमेझॉनचा करार, मिळणार २,६००चा कॅशबॅक

national news
एअरटेल आणि अमेझॉन इंडियाने मिळून ४ जी स्मार्टफोन खरेदीवर कॅशबॅक ऑफर आणली आहे. या ऑफरसाठी ...

डिसेंबर 2019 पर्यंत भारतात 5 जी सेवेची शक्यता

national news
येत्या काही दिवसात 5 जीचे निकष निश्चित करण्याचा ट्रायचा प्रयत्न करणार असून डिसेंबर 2019 ...