testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

Honor 8C भारतात लाँच, 11,999 रुपयांमध्ये मिळेल 4GB Ram

Honor 8C
Last Modified गुरूवार, 29 नोव्हेंबर 2018 (17:07 IST)
हुवावेचे सब ब्रांड हॉनरने भारतात आपला नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे आणि त्याचा नाव आहे हॉनर 8सी आहे. हे स्मार्टफोन ई-कॉमर्स वेबसाइट अमेजनवर एक्सक्लूसिव प्रमाणात उपलब्ध राहील. कंपनीने ऑनर 8सीला काही दिवसांअगोदरच चिनी बाजारात सादर केले होते. या

स्मार्टफोनमध्ये नॉच डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 632 प्रोसेसर, फेस अनलॉक सारखे फीचर उपलब्ध आहे. किमतीची गोष्ट केली तर 4GB रॅम आणि

32GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 11,999 रुपये आहे, जेव्हा की स्मार्टफोनच्या 4GB रॅम व 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 12,999 रुपए आहे.

Honor 8C चे स्पेसिफिकेशन
डुअल सिम फीचर असणारे ऑनर 8सी स्मार्टफोन एंड्रॉयड ओरियो 8.1 वर आधारित ईएणयूआई 8.2 वर काम करतो. या स्मार्टफोनमध्ये 6.26 इंचीचा एचडी प्लस टीएफटी आयपीएस एलसीडी पॅनल देण्यात आले आहे. हॉनर 8सी स्मार्टफोनमध्ये यूजर्सला ऑक्टाकोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 632 प्रोसेसर मिळेल, जो एड्रेनो 506 जीपीयू, 4जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज सोबत येईल. स्मार्टफोनच्या स्टोरेजला 256 जीबीपर्यंत मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने वाढवू शकता. कॅमरेची गोष्ट केली तर ऑनर 8सीमध्ये कंपनीने 13 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमरा सेटअप देण्यात आला आहे. तसेच कंपनीने फ्रंटमध्ये 8 मेगापिक्सलचा f/2.0 अपर्चरचा कॅमेरा दिला आहे. स्मार्टफोनमध्ये 4000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.


यावर अधिक वाचा :

PUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये

national news
व्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...

प्रजास्ताक दिनाचा इतिहास

national news
भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...

सर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश

national news
शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...

डाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल

national news
गेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...

मायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार

national news
प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...

धर्मगुरू झाकीर नाईकच्या संपत्तीवर टाच

national news
अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) वादग्रस्त मुस्लिम धर्मगुरू झाकीर नाईकच्या मुंबई आणि ...

राज ठाकरे यांचा व्यंगचित्रातून टोला

national news
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र ...

भय्यू महाराज आत्महत्या प्रकरण, तिघांना अटक

national news
भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी प्रमुख सेवक विनायक दुधाळे, शरद देशमुख आणि पलक ...

सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेना यांच्याबद्दल महत्वाचे

national news
सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७, बंगाल प्रांतात झाला. सुभाषबाबू १९२० मध्ये ...

सुभाषचंद्र बोस आणि कारावास

national news
आपल्या सार्वजनिक जीवनात सुभाषबाबूंना एकूण अकरा वेळा कारावास भोगावा लागला. सर्वप्रथम १९२१ ...