testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मोठा रेकॉर्ड : 'रेडमी नोट 5' सिरीजचे ५० लाख मोबाईल विकले

xiaomi mi note
Last Modified शनिवार, 30 जून 2018 (09:48 IST)
भारतीय बाजारात चार महिन्यात 'रेडमी नोट 5' सिरीजचे ५० लाख मोबाईल विकले गेल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. 'रेडमी नोट 5' (Redmi Note 5) आणि 'प्रो' (Pro)हे दोन मोबाईल भारतीय ग्राहकांमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत. यामुळे शाओमी (Xiaomi)ने भारतीय बाजारात मोठा रेकॉर्ड बनवला आहे.
'रेडमी नोट 5' आणि 'रेडमी नोट 5 प्रो' व्हर्जन असलेला 'रेडमी नोट 5' सिरीज कंपनीने याच वर्षी फेब्रुवारीत लॉन्च केली होती. 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल मेमरी असलेल्या 'रेडमी नोट 5' ची किंमत 9,999 रुपये आहे. तर 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल मेमरी असलेल्या मोबाईलची किंमत 11,999 रुपये आहे. स्मार्टफोनमध्ये '18:9 फुल एचडी प्लस' डिस्प्ले, 4,000 mAh बॅटरी आणि क्वालकम स्नॅपड्रेगन 625 प्रोसेसरसोबत 12 MPरिअर कॅमेरा आणि कमी प्रकाशातही एलईडी सेल्फी लाईटची सुविधा देण्यात आली आहे.

'रेडमी नोट 5 प्रो' च्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल मेमरी असलेल्या मोबाईलची किंमत 13,999 रुपये आहे. तर 6 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल असलेल्या मोबाईलची किंमत 16,999 रुपये आहे. यात '18:9 फुल एचडी प्लस' डिस्प्ले त्याचबरोबर ड्युल रियर कॅमेरा सिस्टम (12 MP आणि 5 MP), 20 MPचा सेल्फी कॅमेरा, 'फेस अनलॉक' ऑप्शन आणि स्नॅपड्रेगन 636 प्रोसेसर देण्यात आला आहे.


यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

मुख्यमंत्र्यांचा दावा : मराठा आरक्षणाचा मुद्दा ...

national news
मराठा आरक्षण ळिाले पाहिजे, याबाबत राज्यशासन नेहीच सकारात्क राहिले असून मागासवर्ग आयोगाचा ...

iphone वापरु नका, फेसबुक संस्थापक झुकरबर्गचा निर्णय

national news
सोशल मीडियातील अग्रणी साईट फेसबुकच्या संस्थापक मार्क झुकरबर्गने iphone न वापरण्याचा ...

हिवाळी अधिवेशन येत्या डिसेंबर मध्ये केंद्राची परीक्षा

national news
आपल्या देशातील केंद्रातील असलेल्या सरकारचे संसदेचे यंदाचे हिवाळी अधिवेशन येत्या 11 ...

जाच करणाऱ्या सावकारांना जेलमध्ये टाका, आमदार विद्या चव्हाण ...

national news
यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यात सावकारग्रस्त शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस ...

रक्त देताय रिप्लेसमेंट डोनर मागितला असेल तर तक्रार करा ...

national news
हॉस्पिटलमध्ये जरत्या रुग्णाची संपूर्ण जबाबदारी ही रुग्णालय प्रशासनाकडे असते. पण, अनेकदा ...