testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

Redmi Y3 भारतात 32 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होणार

Last Modified मंगळवार, 16 एप्रिल 2019 (14:12 IST)
सेल्फी चाहत्यांसाठी शाओमी भारतात एक नवीन फोन आणत आहे. कंपनीने याची पुष्टी केली आहे की रेडमी वाई सीरिझच्या पुढील फोनला ते 24 एप्रिल रोजी भारतात लॉन्च करण्यात येईल. या फोनमध्ये 32 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. या फोनच्या टीझरसाठी शाओमी “32MP Super Selfie” टॅगलाइन वापरत आहे.
बातमीनुसार मध्ये 32 मेगापिक्सेल ISOCELL Bright GD1 इमेज सेंसर वापरला जाऊ शकतो. यापूर्वी एका ट्विटद्वारे कंपनीने सांगितले की यात मोठी बॅटरी असेल. कंपनीने बॅटरी क्षमता किंवा फास्ट चार्जिंग सपोर्टबद्दल कोणतीही माहिती दिली नाही आहे. अहवालानुसार या फोनमध्ये 4,000 एमएएच बॅटरी असू शकते. तिथेच, Redmi च्या जनरल मॅनेजर लू विबिंगने पुष्टी केली आहे की 32 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा असलेल्या रेडमी फोनवर काम चालू आहे. त्यांनी वापरकर्त्यांना फोनच्या नावाचे अंदाज लावण्यास सांगितले. म्हणूनच हे Redmi Y2 च्या अपग्रेड व्हर्जनचे संकेत देत आहे.


यावर अधिक वाचा :

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...

ईव्हीएममध्ये फेरफार केले जाण्याची भीती : पवार

national news
लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत असतानाच ईव्हीएम मशीनबाबत शंका उपस्थित ...

.... म्हणून इंदिरा गांधी यांनी किरण बेदींना जेवायला

national news
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि देशातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी यांचा हा ...

रंजन गोगोई यांच्यावरील आरोपांचं प्रकरण #MeToo इतकं सोपं का ...

national news
भारताचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या एका महिलेने ...

श्रीलंका : बॉम्बस्फोटातील मृतांवर सामूहिक अंत्यविधी, देशभर ...

national news
आत्मघातकी बॉम्बस्फोटात बळी गेलेल्यांवर श्रीलंकेत आज सामूहिक दफनविधी पार पडतोय. तसंच आज ...

सनी देओल यांचा भाजपमध्ये प्रवेश, गुरूदासपूरमधून निवडणूक ...

national news
चित्रपटांमधून देशभक्तीचे धडे देणाऱ्या व्यक्तिरेखा साकारल्यानंतर अभिनेता सनी देओलनं आता ...