testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

पुणे : पुलांच्या घरी पुन्हा चोरीचा प्रयत्न

p l deshpande

पुण्यातील भांडारकर रस्त्यावरील मालती माधव इमारतीतील लेखक पु. ल. देशपांडे यांच्या घरात पुन्हा एकदा चोरीचा प्रयत्न झाला आहे. घरात हस्तलिखिते आणि पुस्तके सोडून काहीच नसल्याने चोरट्यांना रिकाम्या हातीच परतावे लागले. विशेष म्हणजे चार वर्षांपूर्वी

चोरीचा प्रयत्न झाला होता.

भांडारकर रस्त्यावरील मालती माधव इमारतीच्या पहिल्या मजल्यावर पु. ल. देशपांडे यांचे घर आहे. मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास ७ ते ८ चोरट्यांनी कडीकोयंडा उचकटून पु. ल. देशपांडेंच्या घरात प्रवेश केला. त्यांनी घरातील सर्व सामानांची उलथापालथ केली. पण घरात किमती ऐवज नव्हता. पुलंनी लिहिलेली काही हस्तलिखिते व पुस्तकेच फ्लॅटमध्ये होती. त्यामुळे चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. या इमारतीतील या फ्लॅटशिवाय आणखी तीन फ्लॅटही फोडण्यात आले.यावर अधिक वाचा :

PUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये

national news
व्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...

प्रजास्ताक दिनाचा इतिहास

national news
भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...

सर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश

national news
शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...

डाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल

national news
गेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...

मायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार

national news
प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...

काँग्रेसची निवडणूक तयारी, जबाबदाऱ्याचे केले वाटप

national news
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील प्रचाराची रणनिती ठरविण्याची जबाबदारी काँग्रेसचे ...

मेगा नोकरभरती, शैक्षणिक भरतीला स्थगिती नाही

national news
मराठा आरक्षणाविरोधात दाखल झालेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने मराठा ...

म्हणून मनसेने सर्व तिकीटे घेतली

national news
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ठाकरे सिनेमाच्या स्पेशल ...

कारचे टायर फुटून अपघात, एकाच कुटूंबातील तिघे ठार

national news
नाशिक जिल्ह्यात चांदवड येथे रेणुकामाता मंदिराजवळ टायर फुटल्याने कार बसवर जाऊन आदळल्याने ...

सूर्यनमस्‍कार दिन : १० हजार विद्यार्थ्यांनी घातले ...

national news
कल्‍याण डोंबिवली महानगरपालिका महिला व बाल कल्‍याण समिती, सुभेदारवाडा कट्टा आणि माध्‍यमिक- ...