testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

टोमॅटोचे सांबार

Last Modified गुरूवार, 24 नोव्हेंबर 2016 (10:32 IST)
साहित्य :
अर्धीवाटी शिजवलेली तूरडाळ, पाव किलो टोमॅटो, एक चमचा जिरे, 10-12 हिरव्या मिरच्या, ओल्या नारळाचा किस, कोथिंबीर, कढीपत्ता.

कृती : सर्वप्रथम टोमॅटो स्वच्छ धुऊन मिक्सरमधून बारीक करून घ्या. फोडणी देऊन त्यात सर्व टोमॅटोचे पाणी, शिजवलेली डाळ, सर्व मसाला कुटून 10 मिनिटे उकळू द्या. वरून खोबर्‍याचा किस, कोथिंबीर टाका. हे सांबार खिचडी, इडली, वडा, डोसा बरोबर ही घेता येईल. ते नुसते पिण्यासही चविष्ट लागेल.


यावर अधिक वाचा :

मुलीने केली आत्महत्या, कुटुंबीयांनी केला मोमो चॅलेंजचा दावा

national news
भारतामध्ये मोमो चॅलेंज हा इंटरनेट गेम चा पहिला बळी गेल्याची शक्यता आहे. राजस्थानमधील ...

यंदा ‘ओणम’चे सेलिब्रेशन नाही

national news
केरळमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीनंतर आता अनेकांनीच मदतीचे हात पुढे करण्यास सुरुवात केली ...

देशात सगळ्यात जास्त पाऊस 'भंडारा'त पडला

national news
गेल्या २४ तासात राज्याच्या भंडारा जिल्ह्यात देशातील सगळ्यात जास्त पाऊस नोंदवण्यात आला ...

मोबाईल पाण्यात ओला झाला असेल तर हे करा

national news
आता बाजारात वाटरप्रूफ स्मार्ट फोन येणार आहे तरी आपल्याकडे वाटरप्रूफ स्मार्ट फोन नसल्यास ...

एशियन गेम्स : 16 वर्षाच्या शूटर सौरभ चौधरीला सुवर्ण पदक, ...

national news
आशियाई गेम्समध्ये मंगळवारी भारतासाठी एक अजून चांगली बातमी मिळाली. भारताला शूटर सौरभ ...