testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

चिंचेच्या कोळातील भात

साहित्य : 2 वाटी शिजवलेला मोकळा भात, पाऊणवाटी ‍चिंचेका कोळ, पाव वाटी गूळ बारीक केलेला, पाव चमचा हळद, 3 ते 4 लाला सुक्या मिरच्या, पाव वाटी भिजवेली चणाडाळ, खोबर्‍याचे काप पाव वाटी, दाणे पाव वाटी. कढीपत्ता व हिंग फोडणीसाठी, चवीनुसार मीठ व तिखट. कोथिंबीर बारीक चिरून.
कृती : सर्वप्रथम कढईत तेल जिरं, कढीपत्ता व हिंग घालून फोडणी करा. दाणे व खोबर्‍याचे तुकडे घाला. परतून घ्या. लाल मिरचीचे तुकडे घाला व भिजवलेली चणा डाळ घाला. तिखट हळद, चिंचेचा कोळ घाला. गूळ घाला व उकळी येऊ द्या. वरून शिजवलेला भात घाला अंदाजे मीठ घाला चांगले कालवून एक वाफ येऊ द्या. वरून कोथिंबीर सजवून खायला द्या.


यावर अधिक वाचा :

हॉकी स्पर्धेत भारताने ऑलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिनावर ...

national news
हॉलंडमध्ये सुरू असलेल्या चॅम्पियन हॉकी ट्रॉफीमध्ये भारताने विजयी अभियान सुरू ठेवले असून, ...

स्त्री रोग रुग्णालयात 36 तासांपासून वीज नाही बाळंतीण ...

national news
हिंगोलीच्या वसमत तालुक्यात एक भयानक घटना समोर आली आहे. महावितरणच्या कामामुळे स्त्री रोग ...

देशात महाआघाडीची शक्यता दिसत नाही - शरद पवार

national news
मोदींविरोधात देशात महाआघाडी स्थापन करण्याच्या प्रयत्नांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ...

अॅमेझॉन प्राईम : आता महिन्याभराचे सबस्क्रीप्शनही घ्या

national news
आता अॅमेझॉन प्राईमचे सबस्क्रीप्शन हवे असल्यास १ वर्षासाठी घेणे बंधनकारक होते. मात्र आता ...

नास्तिक लोकांपेक्षा आस्तिक लोक दीर्घायुषी

national news
नास्तिक लोकांपेक्षा आस्तिक लोकांची दीर्घायुषी होण्याची शक्यता जास्त असते. आस्तिक लोक ...