testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

पोटाची चरबी कमी करण्यासाठी हा योग करा

bhujangasana
वयाप्रमाणे पोट सुटणे सामान्य प्रक्रिया आहे. परंतू सुटलेलं पोट आटोक्यात आणायचे असेल तर योग हा सर्वात महत्त्वाचा आणि साधा उपाय मानला जातो. योग केल्याने आपण फीट राहता आणि आत्मविश्वासदेखील वाढतो.

पोटाची चरबी कमी करण्यासाठी भुजंगासन लाभदायक आहे.

काळजी: हे आसन करताना अचानक मागील बाजूस वाकू नका. याने छाती किंवा पाठीच्या स्नायूंमध्ये ताण पडू शकतो. तसेच पोट किंवा पाठी संबंधी रोग किंवा दुखणे असल्यास हे आसन करणे टाळावे.

लाभ:
पोटाची चरबी कमी होते.
लठ्ठपणा कमी होतो.
शरीर लवचीक आणि चपळ राहतं.
स्त्री रोग संबंधित समस्या दूर होतात.
फुफ्फुसाचे रोग दूर होतात.
मेंदूतून निघणारे ज्ञानतंतु बलवान होतात.
बद्धकोष्ठतेत आराम मिळतो.


यावर अधिक वाचा :

राज ठाकरें यांनी चहा - वडापाववर मारला ताव

national news
कोकण दौऱ्यात राज ठाकरेंनी यांनी चक्‍क एका स्‍टॉलवर वडापाव खाल्‍ला. बुधवारी सायंकाळी ...

विधानपरिषदेच्या 6 पैकी 5 जागांसाठी मतमोजणीला सुरुवात

national news
स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडण्यात येणाऱ्या विधानपरिषदेच्या 6 पैकी 5 जागांचा निकाल आज ...

विमानप्रवासात सामान हरविल्यास नुकसान भरपाई

national news
देशांतर्गत विमानप्रवास करताना एखाद्याचे सामान हरविल्यास तीन हजार रुपये व सामानाचे नुकसान ...

इंडिका, इंडिगो चे उत्पादन बंद

national news
टाटा मोटार्सने इंडिका व इंडिगो या लोकप्रिय गाड्यांचे उत्पादन एप्रिलपासून बंद केले आहे. ...

इंटरनेटला 'व्हेगा स्टेलर' व्हायरसचा धोका

national news
आता इंटरनेटमध्ये एक असा व्हायरस पसरत आहे ज्यामुळे क्रोम आणि फायरफॉक्स या ब्राऊजरमध्ये ...