testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

विश्वव्यापी योगामृत : आंतरराष्ट्रीय योगदिन, त्यानिमित्त..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर योग दिन साजरा व्हावा म्हणून संयुक्त राष्ट्र संघाकडे आग्रह धरून, योगाचे महत्त्व आणि माहात्म्य पटवून देऊन अखेर संपूर्ण विश्वाला योगामृताची देणगी तमाम भारतवासियांतर्फे वरदान म्हणून दिली. संयुक्त राष्ट्रसंघानेही मानवी आरोग्याशी निगडित असलेल्या योगाला अखेर एक दिवस दिला. आंतरराष्ट्रीय स्तरावर 21 जून हा योग दिन ठरविण्यात आला. भारतीय
संस्कृतीला ऋषिमुनींची मोठी परंपरा आहे. योगाच्या बाबतीत तर याची जन्मभूमी म्हणून भारताकडे पाहिले जाते. या योग दिनी भारतासह संपूर्ण जगभरातील शाळा-महाविद्यालातून योगाचे महत्त्व, उपक्रम व प्रत्यक्षिकातून सांगण्यात येणार आहे.

जगभरातील अखिल मानवजातीच्या निरोगी शरीरासाठी, संस्कारक्षम व संतुलित मनासाठी आणि सुखी व समृद्ध जीवन जगण्यासाठी भारताने अखिल विश्वाला दिलेली ही अमृतमय पर्वणीच म्हणावी लागेल.


यावर अधिक वाचा :

रेल्वे चक्क १५ किमी उलट दिशेने धावली

national news
जगन्नाथपुरीहून भोपाळमार्गे बैतूलला जाणाऱ्या तीर्थ दर्शन स्पेशल रेल्वेमधील रेल्वे एरिया ...

बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष व मुख्य व्यवस्थापकीय संचालकाला ...

national news
बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांना नियमबाह्य कर्ज मंजूर केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे ...

भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार सुब्रमण्यम यांचा राजीनामा

national news
भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.अमेरिकेत ...

नवे संशोधन, गुगल पेशंटच्या मृत्यूचा अंदाज बांधणार

national news
अंथरुणाला खिळलेला किंवा उपचार घेत असलेला पेशंटची प्राणज्योत कधी मालवू शकेल, हे सांगणारं ...

गोकुळचे गाईचे दूध दोन रुपयांनी स्वस्त

national news
गोकुळचे गाईचे दूध दोन रुपयांनी स्वस्त होणार आहे. कोल्हापुरात गोकुळच्या गाईच्या दूधाची ...