Health Tips : हिरवे बदाम करते Weight Lossमध्ये मदत, जाणून घ्या त्याचे हे 5 फायदे

green almonds
Last Updated: गुरूवार, 8 ऑगस्ट 2019 (14:03 IST)
हिरवे बदाम नट्स असून पोषक तत्त्वांपासून भरपूर असतात. वाळलेल्या बदामाच्या तुलनेत यात बरेच पोषक तत्त्व जास्त असतात. काय काय आहे याचे फायदे आणि याचे सेवन कसे केले पाहिजे जाणून घ्या...
- हिरवे बदाम आरोग्यासाठी उत्तम राहतात कारण हे
अंटीऑक्सिडेंटने भरपूर असतात आणि शरीरातून विषाक्त पदार्थांना बाहेर काढू शकतात. हे रोग-प्रतिरोधक क्षमतेला वाढवतात.

- हे बदाम वजन कमी करण्यासाठी चांगले असतात, कारण यात वसा सामील आहे. हे अतिरिक्त वसाला बाहेर काढण्यास मदत करतात.

- हिरवे बदाम पोटासाठी देखील चांगले असतात, कारण यात जास्त प्रमाणात फायबर असत, जे पचन प्रक्रियेला व्यवस्थित करतो आणि कब्जेपासून मुक्ती देतो.

- हे केसांसाठी देखील फायदेशीर आहे, कारण यात व्हिटॅमिन, खनिज आणि इतर बरेच काही पोषक तत्त्व असतात.

- हिरवे बदाम फॉलिक ऍसिडचा चांगला स्रोत आहे, जो
गर्भाच्या मस्तिष्क आणि न्यूरोलॉजिकल विकासात मदत करतो. यात उपस्थित व्हिटॅमिन इ मुलांना अस्थमेच्या जोखिमीपासून बचाव करतो.


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

स्वतःला घडवताना -आपले व्यक्तिमत्त्व कसे विकसित करावे

स्वतःला घडवताना -आपले व्यक्तिमत्त्व कसे विकसित करावे
व्यक्तिमत्त्व म्हणजे चांगले कपडे घालणे आणि आकर्षक दिसणे एवढेच नसून व्यक्तिमत्त्वाचे बरेच ...

Women's day : केस गमावणारी केतकी जानी मॉडेलिंग जगातील एक ...

Women's day : केस गमावणारी केतकी जानी मॉडेलिंग जगातील एक सुंदर प्रेरणा
आत्मविश्वासाचा मुकुट परिधान करुन सौंदर्य मानकांना आव्हान देणारी आजची महिलासशक्त पात्रे ...

Food Corporation of India Recruitment सरकारी नोकरीची संधी, ...

Food Corporation of India Recruitment सरकारी नोकरीची संधी, त्वरा अर्ज करा
फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने असिस्टंट जनरल मॅनेजर आणि वैद्यकीय अधिकारी सहित अनेक पदांसाठी ...

Women's Day Quotes In Marathi जागतिक महिला दिन कोट्स

Women's Day Quotes In Marathi जागतिक महिला दिन कोट्स
प्रेम म्हणजे काय हे फक्त महिलाच जाणू शकतात नारी तू घे अशी उंच भरारी, फिरून पाहू नकोस ...

कुकिंग टिप्स - साबुदाण्याच्या पापड्या बनवताना या गोष्टी ...

कुकिंग टिप्स - साबुदाण्याच्या पापड्या बनवताना या गोष्टी लक्षात ठेवा
आता होळीच्या पूर्वी घरोघरी चिप्स, पापड्या बनविण्यासाठीची लगबग सुरू असते