Widgets Magazine
 

मुळ्याचा चटका


mule
MH Govt
MHNEWS
साहित्य : २ वाटय़ा मुळ्याचा कीस, पाऊण वाटी भिजलेली चणाडाळ, ४-५ हिरव्या मिरच्या, एक छोटा आल्याचा तुकडा, १ वाटी सायीचे फेटलेले दही, हळद, मीठ.

फोडणीसाठी : तेल, मोहरी, सुक्या लाल मिरच्या, हिंग.

कृती : प्रथम बाऊलमध्ये मुळ्याचा कीस पिळून घ्यावा, त्यामुळे मुळ्याचा उग्र वास लपतो.भिजवलेली चणाडाळ, हिरवी मिरची, आल्याचा तुकडा मिक्सरमधून जाडसर वाटून मुळ्याच्या किसात घालावी. नंतर मीठ, साखर, कोथिंबीर, फेटलेले दही, हळद घालून मिक्स करावे. त्याला वरून तेलाची मोहरी, हिंग, सुक्या लाल मिरच्या घालून खमंग, चरचरीत फोडणी द्यावी. वाढताना कोथिंबीर घालून सजवा.

यावर अधिक वाचा :  
Widgets Magazine

खाद्य संस्कृती

बांगडा करी

बांगडे साफ करून, स्वच्छ धूवून आणि पूर्णपणे निथळून घ्यावेत. प्रत्येक बांगडा दोन्ही ...

चिकन बटाटा करी

सामग्री : ३०० ग्राम बोनलेस चिकन, २ कांदे, टोमॅटो प्युरी, ४ उकडलेले बटाटे, 2 चमचे गरम ...

रोस्टेड चिकन

साल काढलेले चिकनचे मोठे तुकडे घ्या. शक्यतो मांड्या आणि छातीचे भाग असावेत. बकीचे तुकडे ...

उकडीचे मोदक

साहित्य : एक वाटी स्वच्छ तांदूळ धुऊन, सावलीत वाळवून, दळून चाळलेली पिठी, एक वाटी साखर ...

Widgets Magazine

Cricket Scorecard

Widgets Magazine

आज-काल

'ए मेरे वतन के लोगों...'

लतादीदींसमवेत १ लाख लोक गाणार?

इंग्लिश बोला, पैसे कमवा

भाषिक अस्मितेच्या नावाने राजकीय नेत्यांनी कितीही बोंबा मारल्या तरी कमाईच्या बाबतीत विश्वभाषा ...

नवीनतम

फार्मसी क्षेत्रात करिअर

फार्मसी म्हणजे फक्त औषधांचं दुकान नव्हे. संशोधन क्षेत्रातही फार्मसीचं खूप मोठं योगदान आहे. फक्त ...

Try This : पाकसल्ला

भाजा फ्रीजमध्ये ठेवताना एक कोरडा स्पंजाचा तुकडा त्याबरोबर ठेवा. दोन-तीन दिवसानंतर स्पंजाचा तुकडा ...

Widgets Magazine