पायी चालणे उत्तम व्यायाम
ज्यां लोकांना जिममध्ये जाणे शक्य नसेल त्यांनी दररोज किमान अर्धा तास तरी पायी चालावे. पायी चालणे उत्तम व्यायाम आहे. लिफ्टचा वापर न करता जिन्याचा वापर करावा.
Copyright 2026, Webdunia.com