हवामान विभागाकडून मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी

सोमवार,जुलै 4, 2022
यंदा गणेशोत्सवात ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करणे आणि ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तीवर ती मूर्ती ‘पीओपी’ची असल्याचे नमूद करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
हवामान विभागाने पुढील 5 दिवसांत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाची इशारा दिला आहे. तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावासाची शक्यता वर्तवत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो मँचेस्टर युनायटेड क्लब सोडण्याच्या विचारात आहे. 37 वर्षीय फुटबॉलपटूने इंग्लिश प्रीमियर क्लबकडेही अशी इच्छा व्यक्त केली आहे.
गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेने 74 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणात कोकणवासिय हे कोकणात जात असतात. कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होता. त्यामुळे दरवर्षी मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या पुरवल्या जातात.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने बहुमत चाचणीमध्ये यश मिळविले आहे. या विजयानंतर मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदानाच प्रस्ताव मांडण्यात आला
राज्यात सर्वत्र पावसानं हजेरी लावली आहे. मुंबईत काल पासून पावसाच्या सरी कोसळत आहे. पावसाच्या पाण्यानं नवीमुंबईत झडी लावली आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाने एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेच्या महिला संघाचा 10 गडी राखून पराभव केला.
भारतीय कर्णधार रोहित शर्माने अखेर कोरोनाचा पराभव केला आहे. रोहितचा नवीनतम कोविड-19 चाचणी निकाल नकारात्मक आला आहे.
अकोला जिल्ह्यातील जम्मू काश्मीर येथे अमरनाथ यात्रेला गेलेले सत्यनारायण तोष्णेयार हे खेचरासह 100 फूट दरीत कोसळून जखमी झाले. त्यांच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली आहे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि राज्यात भाजप-शिंदे गटाचे सरकार स्थापन झालं.
भीषण आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. देशाकडे तेल विकत घेण्यासाठी पैसा नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील हलगर्जीपणाचे प्रकरण पुन्हा एकदा समोर आले आहे. यावेळी आंध्र प्रदेशच्या दौऱ्यात विजयवाडा येथे ही घटना घडली
माझी दोन मुलं मी अपघातात गमावली...मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे डोळे पाणावले होते...आवाज दाटून आला होता.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्याला दिलासा देत मोठी घोषणा केली आहे. येत्या काही दिवसातच पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती उतरण्याची शक्यता आहे.
बुलडाणातील ढालसावंगी गावातील नागरिक गेल्या तीन महिन्यापासून गावात अंधार असल्यामुळे हैराण झाले आहे. या गावाकडे महाराष्ट्र वीजवितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील एजबॅस्टन कसोटीच्या पहिल्या डावात शतक झळकावून ऋषभ पंतने अनेक विक्रम केले. आता दुसऱ्या डावातही तो 57धावांवर बाद झाला.
मी माझ्याकडे 50 आमदार निवडून आणेलच. पण मी आणि फडणवीस दोघे मिळून 165 नाही तर 200 आमदार निवडून आणू, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.
विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतर शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी भारतीय जनता पार्टीवर जोरदार टीका केली आहे
राज्यात कोरोनाचे रूग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. असे असूनही राज्यातील अनेक नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला नाही. राज्याती