रविवार, 4 डिसेंबर 2022

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार

रविवार,डिसेंबर 4, 2022
ambedkar jayanti quotes
आंबेडकर म्हणाले होते "अस्पृश्यता गुलामगिरीपेक्षा वाईट आहे." आंबेडकरांना बडोदाच्या संस्थानाने शिक्षित केले होते, म्हणून त्यांची सेवा करण्यास ते बांधील होते. महाराजा गायकवाड यांचे लष्करी सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती, परंतु ...
भारत रत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे 32 पदव्या होत्या. ते 9 भाषांचे जाणकार होते. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये 8 वर्षांचे शिक्षण अवघ्या 2 वर्षे 3 महिन्यांत पूर्ण केले. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून 'डॉक्टर ऑल सायन्स' नावाची दुर्मिळ डॉक्टरेट ...
आज समाज सेवक आणि थोरपुरुष महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी आहे. महात्मा फुले यांच्या जीवनाशी निगडित काही गोष्टी जाणून घेऊ या. 1 ज्योतिबा फुले महान क्रांतिकारी, भारतीय विचारक, समाजसेवी, लेखक व दार्शनिक होते. यांचा जन्म 11 एप्रिल 1827 साली ...
26 जानेवारी 1950 रोजी भारतामध्ये संविधान लागू झाला असला तरी त्याला यापूर्वीच मान्यता मिळाली होती. 26 नोव्हेंबर 1949 रोजी, संविधान लागू होण्याच्या दोन महिने आधी, अनेक फेऱ्यांच्या चर्चेनंतर आणि सुधारणांनंतर संविधान सभेने अखेर संविधान स्वीकारले. ...
“मला असं वाटतं की तुम्हाला कोणी विचारलं की तुमचे आदर्श कोण? किंवा तुमच्यासाठी हिरो कोण? तर तुम्हाला महाराष्ट्रातच ते भेटतील. बाहेर कुठे जायची गरज नाही. शिवाजी तर जुन्या युगातली गोष्ट आहे. डॉ. आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत इथेच भेटतील,” असं ...
संत ज्ञानेश्वर म्हणजे महाराष्ट्राचे अनमोल रत्न! असे अनोखे व्यक्तिमत्व आणि अलौकिक चरित्र अर्थात संत ज्ञानेश्वर, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचे, अतींद्रिय क्षेत्राचे, 'ना भूत ना भविष्य'! गेली सुमारे 725 वर्षे महाराष्ट्रातील सर्व पिढ्या, समाजातील ...
21 नोव्हेंबर 2000 पासून हा दिवस महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृति दिन म्हणून साजरा केला जातो .महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते.हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून फ्लोरा फाऊंटन परिसरामध्ये ...
International Men's Day 2022 : समाजाच्या विकासासाठी स्त्री आणि पुरुष दोघांचेही महत्त्व आणि योगदान आहे. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने जगभरात काम केले जात असले, तरी पुरुषांच्या आरोग्याबाबत जागरुकता असणेही महत्त्वाचे आहे. पुरुषांचा मानसिक विकास, ...
19 नोव्हेंबर रोजी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची जयंती असते. त्या 1857 च्या पहिल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीत वीर स्त्री होत्या. त्यांनी कधीही परकीय आक्रमक व राज्यकर्त्यांची गुलामी स्वीकारली नाही आणि आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी आपले बलिदान दिले. ...
ज्येष्ठ पत्रकार सागरिका घोष यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचं एक नवं चरित्र लिहिलंय. या पुस्तकाचं शीर्षक वाचलं की, त्या भारतातील सर्वात शक्तिशाली पंतप्रधान होत्या असं लक्षात येतं. मग जर खरंच त्या शक्तीशाली होत्या तर त्यांना सत्ता मिळाल्यावर ...
ही आजची पिढी ज्यांना आई-वडिलांनी कान धरलेले खपत नाही तर चुका आणि ठोकर खाल्ल्यावरच अक्कल येते. धडे देणे, चुक काय बरोबर काय याची जाणीव करुण देणे त्यांना बंडखोर बनवते. पण जेव्हा विश्वासाला तडा जातो, सुरक्षा पणाला लागते, इज्जतीची भीती सतावते तेव्हाच ...
* जीवनात एकदा निर्णय घेतला की मागे फिरू नका, कारण मागे फिरणारे इतिहास रचू शकत नाही.
राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.खुद्द आव्हाड यांनीच ट्विट करून ही माहिती दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, "पोलिसांनी माझ्याविरुद्ध 72 तासांत 2 खोटे ...
बिरसा मुंडा यांच्या अनुयायांनी अनेक ठिकाणी ब्रिटीशांवर हल्ले केले आणि सरंजामशाही व्यवस्थेला विरोध केला. त्यामुळे इंग्रजांनी बिरसा मुंडा यांच्यावर 500 रुपयांचे बक्षीस जाहीर केले. बिरसा मुंडा यांना नंतर अटक करण्यात आली आणि 9 जून 1900 रोजी तुरुंगात ...
1. बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 मध्ये झाला होता. त्यांचा जन्म आदिवासी कुटुंबात झाला. आदिवासींच्या हितासाठी त्यांनी खूप संघर्ष केला.

National Education Day राष्ट्रीय शिक्षण दिन

शुक्रवार,नोव्हेंबर 11, 2022
राष्ट्रीय शिक्षण दिन (National Education Day) दरवर्षी '11 नोव्हेंबर' रोजी साजरा केला जातो. हा दिवस भारताचे महान स्वातंत्र्य सेनानी, प्रसिद्ध शिक्षणतज्ञ आणि स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री आणि 'भारतरत्न' मिळालेले मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या ...

Two Finger Test टू फिंगर टेस्ट म्हणजे काय?

बुधवार,नोव्हेंबर 2, 2022
महिलांच्या सुरक्षेबद्दल बोलताना आपण ऐकत असतो परंतु वास्तविक सत्याकडे दुर्लक्ष करणे देखील चुकीचे ठरेल. सत्यता नाकारता येणार नाही की वर्तमान काळात देखील महिलांना रस्त्यावरून चालताना अनेक घटनांना सामोरे जावे लागते आणि त्यापैकी एक बलात्कार आहे.
नाशिक :कुठल्याही गोष्टीकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन असतो. जीवनात आलेल्या अनुभवातून तो तयार होत असतो. यातही ती व्यक्ती जर स्त्री असेल तर यात नक्कीच वेगळेपणा दिसून येतो. हाच वेगळेपणा प्राध्यापिका, चित्रकार स्नेहल तांबुळवाडीकर – खेडकर यां
भारतातील प्रत्येक खेड्यापाड्यात व घराघरात परिचित असलेला शालीन चेहरा कोणाचा असा प्रश्न केल्यास, त्याचं एकमेव उत्तर येईल ते म्हणजे इंदिरा गांधी. आपल्या कर्तृत्वाने इंदिराजी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. या पदावर काम करताना त्यांनी ...