विलासराव देशुख यांच्यावर बायोपिक काढणे सोपे नाही

शुक्रवार,फेब्रुवारी 28, 2020
बायोपिकच्या ट्रेंडमध्ये अभिनेत्री कंगना राणौत हिची महत्त्वाची भूमिकर असणारा एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे.
टिप्स मराठी या नव्या यूट्युब चॅनलच्या माध्यमातून त्यांनी मराठी संगीत क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. युट्युबवर सध्या ‘गोल्डीची हळद’ हे नवीन गाणं तुफान गाजत आहे. या गाण्यात विनोदवीर भाऊ कदम झळकला आहे.
अनेक चित्रपटांमध्ये श्रीमंती किंवा अत्याधुनिक तंत्रज्ञान दाखवण्यासाठी अ‍ॅपलच्या गॅजेट्सचा वापर केला जातो. परंतु हा वापर येत्या काळात थांबवावा लागणार आहे. आता निर्मात्यांना कुठल्याही चित्रपटात अ‍ॅपलचे गॅजेट्स वापरता येणार नाही. ‘स्टार वॉर्स: द लास्ट ...
अभिनेता सलमान खान कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर गाव सलमान दत्तक घेणार असून पूरग्रस्तांना तो पक्की घरं बांधून देणार आहे.
‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ चित्रपटातील सविता भाभी उर्फ सई ताम्हणकरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ चित्रपटातील गाण्याचा आहे. या गाण्याचे नाव ‘तुला बघाया जमंल गर्दी लांब, सविता भाभी तू इथंच थांब!’ असे आहे. सध्या हा व्हीडिओ सोशल ...
सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांच्या बिल्डिंगखाली आलेल्या वासुदेवाचा व्हिडिओ आहे. शंकर महादेवन यांनी या वासुदेवांच्या गाण्याचं भरभरून कौतुक केलं आहे.
बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना याचा ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ हा चित्रपट २१ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला. आयुष्मानच्या या चित्रपटाने पहिल्या दिवसांपासूनच बॉक्स ऑफीवर धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे.
प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘अग्निहोत्र 2’ ही मालिका लवकरच निरोप घेत आहे. दहा वर्षांपूर्वी या मालिकेच्या पहिल्या पर्वाला तुफान लोकप्रियता मिळाली होती. त्याच पार्श्वभूमीवर नव्या कथेसह ‘अग्निहोत्र 2’ मालिका 2 ...
थंड हवेचे ठिकाण असणारा हा किल्ला निसर्ग निर्मित आहे.मराठ्यांच्या करवीर राज्य संस्थापनेच्या आणि उत्तरकाळात मराठ्यांची राजधानी असणारा हा किल्ला आज एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे स्थळ आहे

1 मे ठरणार विनोदाचा 'झोलझाल' दिन

मंगळवार,फेब्रुवारी 25, 2020
मनमुराद हास्याची आणि मनोरंजनाची पर्वणी घेऊन 'झोलझाल' चित्रपट येत आहे. युक्ती इंटरनेशनल यांचा आगामी 'झोलझाल' हा सिनेमा प्रेक्षकांना तुफान हसवण्यासाठी सज्ज झाला आहे.
‘ए बी आणि सी डी’ या बहुप्रतिक्षित व बहुचर्चित चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. यात दमदार कलाकार विक्रम गोखलेंसह अमिताभ बच्चन यांना चित्रपटात बघण्याची प्रेक्षक उत्सुक आहेत. टीझरचा शेवट अजूनच उत्सुकता निर्माण करणारे आहे.
पंजाबच्या भटिंडा येथील सनी हिंदुस्तानीने इंडियन आयडॉलच्या विजेतेपदावर नाव कोरलं आहे. गरीब पार्श्वभूमी असणाऱ्या सनीची आई फुगे विकण्याचा व्यवसाय करत होती. तर सनी स्वत: उपजीविकेसाठी बूट पॉलिश करत असे. प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत सनीने सर्वांना मागे ...
अभिनेते अनिल कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी अभिनीत नव्वदीच्या दशकातील गाजणाऱ्या चित्रपट "मिस्टर इंडिया" चे लवकरच रीमेक येणार अशी चर्चा सध्या कलाविश्वात सुरु आहे. त्यामुळे प्रेक्षक वर्गाला या चित्रपटाची आगमनाची उत्सुकता असून अभिनेत्री सोनम ...
'स्वीटी सातारकर' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. ट्रेलरला प्रेक्षकांची चांगली पसंतीही मिळत आहे. चित्रपटात खटकेबाज संवाद, जबरदस्त संगीत पाहायला मिळतंय. 'तू जेव्हा थैलीत होता ना तेव्हा मी पहिलीत होते', 'साडी बघायच्या वयात हा गाडी का ...
डायनासोवर अनेक सिनेमे तयार करण्यात आले आहेत.आता पुन्हा एकदा डायनासोरवर आधारीत ज्युरासिक वर्ल्ड 3 हा हॉलिवूड सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. या सिनेमाच्या प्रीप्रॉडक्शनवर सध्या जोरात काम सुरू आहे.

दीपिका 'या' फोटोमुळे झाली ट्रोल

शुक्रवार,फेब्रुवारी 21, 2020
अभिनेत्री दीपिका पादुकोणने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एकापाठोपाठ एक असे अनेक फोटो शेअर केले. या फोटोतील तिचा अवतार पाहून लोकांनी तिला ट्रोल करणे सुरु केले. या फोटोद्वारे दीपिका Balmain या नावाचा एक फ्रेंच ब्रँड प्रमोट करतेय. बलमा...बलमा... फॅशन का है ये ...
मुंबई- शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या घरी पुन्हा पाळला हालला आहे. त्यांच्या घरी सरोगसीच्या मदतीने मुलगी जन्माला आली आहे. हे शिल्पा आणि राजचं दुसरं मुल आहे.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री किशोरी बलाल यांचं निधन झालं. गेल्या कित्येक दिवसापासून त्या आजारी होत्या.

क्वीन बनणार 'एअरफोर्स पायलट'!

शुक्रवार,फेब्रुवारी 21, 2020
कंगना राणावतच्या आगामी 'तेजस' या चित्रपटातील तिचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला. कंगनाच्या टीमने तिचा हा लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. या चित्रपटात ती एअरफोर्सच्या पायलटच्या भूमिकेत दिसणार