पीव्ही सिंधूने कांस्यपदक जिंकून इतिहास रचला आणि भारताच्या खात्यात तिसरे पदक जोडले

रविवार,ऑगस्ट 1, 2021
ऑस्ट्रेलियन जलतरणपटू एम्मा मॅककॅनने टोकियो ऑलिम्पिकमध्ये जलतरण स्पर्धेत सात पदके जिंकून इतिहास रचला. एकाच स्पर्धेत चार सुवर्णांसह सात पदके जिंकणारी ती जगातील पहिली महिला जलतरणपटू आहे.
टोकियो ऑलिम्पिकचा आज 10 वा दिवस आहे, जो भारताच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा आहे.
भारतीय महिला हॉकी संघ अखेर टोकियो ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. राणी रामपालच्या नेतृत्वाखालील हा सं
टोकियो ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये चायनीज तैपेईच्या ताई जू यिंग हिने भारताच्या पी. व्ही. सिंधूला पराभूत केलं. ताई जू यिंग सध्या जगातली क्रमांक एकची खेळाडू आहे. तिच्या नावावर आशियाई खेळांमध्ये सुवर्ण पदक, तीनदा ऑल इंग्लंड किताब आणि पाचदा बॅडमिंटन ...
टोकियो ऑलिम्पिकमध्ये आज भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचा मुकाबला चायनीज तैपेईच्या ताई जू यिंग हिच्याशी सुरू आहे. ताई जू यिंग सध्या जगातली क्रमांक एकची खेळाडू आहे. तिच्या नावावर आशियाई खेळांमध्ये सुवर्ण पदक, तीनदा ऑल इंग्लंड किताब आणि ...
कमलप्रीत कौरने टोकियो ऑलिम्पिकच्या नवव्या दिवशी राष्ट्राला आनंदाचा प्रसंग दिला. महिला डिस्कस थ्रो स्पर्धेत कमलप्रीत कौरने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे.
टोकियो ऑलिंपिकमधील उपांत्यपूर्व फेरीमध्ये दाखल झालेल्या भारतीय हॉकी संघाची प्रभावी कामगिरी आजही कायम आ
भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमधील उपांत्यपूर्व सामन्यात दणका नोंदवून उपांत्य फेरीत आपले स्थान पक्के केले आहे.
टोकियो ऑलिम्पिकमधील विश्वचषक विजेत्या तिरंदाज दीपिका कुमारीची मोहीम संपुष्टात आली आहे. एकेरीच्या स्पर्धेत सातत्य राखून दीपिका उपांत्यपूर्व फेरीत दक्षिण कोरियाच्या खेळाडू अन सानकडून 0-6 ने हरल्यानंतर टोकियो ऑलिम्पिकमधून बाहेर पडली.
टोकियो ऑलिम्पिकच्या आठव्या दिवशी शुक्रवारी भारताने आणखी एक पदक आपल्या नावी केले आहे. बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेनने महिला 69 किलोच्या उपांत्यपूर्व फेरीत चायनीज तैपेईच्या नियन चिन चेनचा 4-1 ने पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि या ऑलिम्पिकमध्ये ...
जागतिक नंबर वन तिरंदाज दीपिका कुमारीने रशियन ऑलिम्पिक समितीच्या माजी विश्वविजेत्या सेनिया पेरोवाचा रोमांचक शूट-ऑफमध्ये पराभव करत टोकियो ऑलिम्पिक महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
टोकियो ऑलिंपिकच्या सी -1 स्पर्धेत ऑस्ट्रेलियाची केनो स्लॅलम महिला खेळाडू जेसिका फॉक्सने सुवर्णपदक जिंकले. या
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पदरी निराशा आली आहे. बॉक्सिंगपटू मेरी कोम यांचा पराभव झाला आहे. भारताच्या स्टार खेळाडू एम.सी मेरी कोम बॉक्सिंग महिलांच्या 48-51 वजनाच्या गटातून बाहेर पडल्या आहेत. इनग्रिट व्हॅलेन्सिया यांनी मेरी कोम यांचा 3-2 असा ...
टोकियो ऑलिम्पिक 2020: आजच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी चांगली सुरुवात झाली आहे. बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधूच्या
भारताचा स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूचा गौरवमय प्रवास टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुरू आहे. सिंधूने आज सरळ गेममध्ये
अर्जुन पुरस्कार विजेते आणि भारताचे माजी बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचं आज निधन झालं आहे. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी
प्रथमच ऑलिम्पिक रिंगमध्ये प्रवेश करणार्‍या महिला बॉक्सर पूजा राणीने आपला पहिला सामना 5-0 ने जिंकून उपांत्यपूर्व फेरी गाठली.
भारतीय तिरंदाज प्रवीण जाधवने बुधवारी टोकियो ऑलिम्पिक तिरंदाजी स्पर्धेतील पुरुषांच्या वैयक्तिक स्पर्धेत रशियन ऑलिम्पिक समितीच्या (आरओसी) गालसन बाझरझापोव्हवर 6-0 ने विजय मिळवत आपला खेळ कायम ठेवला.
भारताचे माजी बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे निधन. त्यांच्या निधनानंतर क्रीडा जगात शोककळा पसरली आहे.नाटेकर आंतरराष्ट्रीय स्तरावर विजेतेपद जिंकणारे भारताचे पहिले बॅडमिंटनपटू होते.