जय शिवराय

बुधवार,फेब्रुवारी 19, 2020
बायको: (लाजत) अहो मला सांगा ना; मी तुम्हाला किती आवडते? नवरा: खुप खुप खुप आवडते ग... बायको: असं नाही खुप खुप म्हणजे किती सांगा ना प्लीज.. नवरा: म्हणजे इतकी आवडते कि असं वाटतं तुझ्यासारख्या 5-6 बायका अजून कराव्यात... बायकोने डोक फोडेस्तवर हाणले
लेले : माझी बायको फार रागीट आहे. छोटया छोट्या गोष्टीवर चिडत असते. नेने : माझी बायको पण फार रागीट होती. पण आता शांत झालीय. लेले : कसे काय ? काय केलं तू ? नेने : काही नाही. मी एकदा म्हटलं, म्हातारपण आलं की बायका अशी चिडचिड करतातच. तेव्हापासून ती ...

स्रियांना बघण्याची वेळ ९.३० ते ११.३०

गुरूवार,फेब्रुवारी 13, 2020
लेडी डॉक्टर : काय हो तुम्ही रोज सकाळी माझ्या क्लिनिक समोर उभे राहून स्रियांना का बघत असता ?
गण्या- जर वाघ तुझ्या मागं लागला तर तु काय करणार ? बंड्या- मी झाडाच्या मागं लपिन गण्या- वाघानं तुला बघितले तर बंड्या- मी झाडावर चढेन

पुण्यात डिजिटल लग्न

सोमवार,फेब्रुवारी 10, 2020
(स्थळ: पुणे) जोशी : तुमच्या मुलाचे लग्न कसे करणार? गोखले : एकदम डिजिटल जोशी : म्हणजे गोखले : तुम्ही गिफ्ट देताच तुमच्या मोबाईल वर ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्ही जेवणाच्या काउंटर वर दाखविल्यास तुम्हाला जेवण मिळेल...!!
Pani Puri-- Rs.10 Special Pani Puri - Rs.12 Very Special Pani Puri - Rs. 15. Extra Special Pani Puri - Rs. 18 Double Extra Special Pani Puri - Rs. 20 Sunday Special Pani Puri - Rs. 50 (Sunday only).
सरलाताई खूप हसतमुख होत्या. नवरा मात्र गंभीर चेहर्‍याचा होता. मैत्रिणीने विचारले, "तुमचे कसे जमते गं?"

हल्लीच्या बायकांचे मनातले श्लोक:-

शनिवार,फेब्रुवारी 8, 2020
जगी सर्व सूखी असा तोचि एक। जयाच्या नशीबी मस्त-गाढ़ झोप॥ अनंता तुला मागणे हेचि आता। पहिला चहा रोज आयता मिळावा॥

Exactly..मी पण हेच बोललो...

शुक्रवार,फेब्रुवारी 7, 2020
पापा, तुम्हाला टिचरने भेटायला बोलवले आहे.. बाप : का ?? काय झालं?? मुलगा : गणिताच्या टिचरने विचारले की, ७x९ किती होतात.. मी म्हटले ६३.. मग विचारते ९x७ किती होतात..??

एक हुशार बायको

शुक्रवार,फेब्रुवारी 7, 2020
बायको : माझ्या हातून तुमचा निळा शर्ट इस्त्री करतांना जळाला. नवरा : काही हरकत नाही. माझ्याकडे तसाच अजुन १ शर्ट आहे. बायको : माहीत होतं मला. म्हणून तर त्या शर्टाचा तेव्हढा तुकडा कापून मी ह्या शर्टाला जोडला.

आधीच मी 5 बिस्किटे खाल्ली आहेत

मंगळवार,फेब्रुवारी 4, 2020
पुणेकर : आहो, अजून बिस्किटे घ्या ना पाहुणा : नको हो, आधीच मी 5 खाल्ली आहेत पुणेकर : तशी तुम्ही 6 खाल्ली आहेत, पण आजून खा की, कोण मोजत बसलंय??
एक खवचट म्हातारा एकदा दातांच्या डॉक्टरांकडे गेला. त्या खुर्चीत बसल्यावर डॉक्टरांनी त्यांना मोठा आ आ आ करायला सांगितले.
लेले काका : काय तात्या, आज अगदी आनंदात दिसता आहात ! काय झालं ? तात्या: अहो, आमच्या शेजारच्या कुलकर्ण्यांना १ लाख रुपयाची लॉटरी लागलीये! लेलेकाका : मग तुम्हाला का इतका आनंद झालाये? तात्या: त्याला आता तिकिट सापडत नाहीये !!!!!
बघा, मंडईतून भाजी आणण्यापासून ओलिंपिक मेडल पर्यंत सगळं बायकांनाच आणावं लागतंय
लग्न झाल्यानंतर कालांतराने बायको बायकोत झालेला बदल.. पहिल्या वर्षी : मी म्हणते आता जेवून घ्या… किती वेळ झाला तुम्ही काही खाल्लं पण नाहीये दुसर्या वर्षी : अहो, जेवण तयार आहे वाढू का ?
पुण्यात एकदा एका कॅन्टीन मध्ये दोन मुली स्कार्फ बांधून गप्पा मारत होत्या. जवळजवळ अर्धा तास गप्पा मारत होत्या. काही वेळाने दोघींनी स्कार्फ काढला आणि अचानक ओरडल्या, “अय्या तू कोण???”
पुण्याच्या टिळक रस्त्यावरून, बाईक वरून जात होतो. एक स्त्री पुढे स्कूटरवर होती. अचानक ती उजवीकडे जाणाऱ्या रस्त्याला वळली (अर्थात इंडिकेटर किंवा हात न दाखवता). मी तिला धडकलो. तिला म्हणालो, “अहो कमीत कमी हात तरी दाखवा वळताना” तर ती म्हणाली, ...
एक कर्मचारी आपला बॉस पगार वाढवत नसल्याने खूपच वैतागला होता. वेगवेगळ्या युक्त्या वापरुन पहिल्या, पण काहीच उपयोग झाला नाही. शेवटी तो बॉसला म्हणाला, "हे पहा साहेब, आता जर तुम्ही माझा पगार वाढवला नाहीत तर मी ऑफिसातल्या सगळ्या लोकांना सांगीन की ...
एक मुलगा सायकलवरुन जाताना, एका मुलीला धडकला....!! मुलगी: बावळट.. ब्रेक नाही का मारता येत...? मुलाचे पुणेरी उत्तर: अख्की सायकल मारली, आता काय ब्रेक वेगळा काढून मारु..!!!.