1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. latest marathi joke pani puri

जेव्हा तुम्ही एका स्त्रीला आवडता... Mast Joke

जेव्हा तुम्ही एका स्त्रीला आवडता, 
तेव्हा तुम्ही एक नवरा किंवा प्रियकर  असता.!
 
जेव्हा तुम्ही बर्‍याच स्त्रियाना आवडता, 
तेव्हा तुम्ही एक आदर्श व्यक्ती असता.. !
 
जेव्हा तुम्ही हजारो स्त्रियाना आवडता, 
तेव्हा तुम्ही साहित्यिक, कलाकार
नेते किंवा अभिनेते असता...
 
पण
जेव्हा तुम्ही शहरातील सगळ्याच स्त्रियांना आवडता, 
तेव्हा तुम्ही एक पाणीपुरी वाले असता...
.....बस्स इतकेच सांगायचे होते हो !!!
पुढील लेख
बॉर्डर २ ने ३०० कोटींचा टप्पा ओलांडला, बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली