हिरवा शर्ट आणि पांढरा पॅन्ट Download Updated: Tue, 30 Sep 2025 (16:18 IST) google-news बायको: आहो, तुम्ही पार्टीत हिरवा शर्ट आणि पांढरा पॅन्ट का घालून आलात? नवरा : का? कोणी काही बोललं का? बायको: माझ्या मैत्रिणी बोलत होत्या... नवरा : काय? बायको: हे पालक पनीर कोणाचं फिरतंय...